E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
कारागृहातील साहित्य खरेदीमध्ये पाचशे कोटींचा गैरव्यवहार
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
राजू शेट्टी यांची चौकशीची मागणी
पुणे
: राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांसाठी लागणारा किराणा माल, खाद्यपदार्थ आणि विद्युत उपकरणे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत पाचशे कोटींपेक्षा जास्त रूपयांचा गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. या गैरव्यवहारामध्ये राज्यातील अनेक बड्या अधिकार्यांचा समावेश असून, तत्कालीन अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली.
केंद्रीकृत पद्धतीने करण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियेत विशिष्ट व्यापार्यांची मक्तेदारी दिसते. त्यामुळे बाजारात ३०-३५ रूपयांना मिळणारा गहू ४५ रूपये ९० पैसे दराने, ३५ रूपये किमतीचा तांदूळ ४४ रूपये ९० पैसे तर, १०० रूपये किलोेने मिळणारी तूरदाळ २०९ रूपये दराने कारागृहातील कैद्यांसाठी खरेदी केली जाते. २०२४ पासून आतापर्यंत केलल्या या वस्तूंंच्या खरेदीत सुमारे पाचशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते, असा आरोप शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला.
शेट्टी म्हणाले, राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांच्या पालनपोषणासाठी राज्य सरकारकडून कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात येतो. कैद्यांसाठी गहू, तांदूळ, साखर, डाळी, दुध, फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, चिकन-मटण, अंडी आणि बेकरी पदार्थ यांसारख्या वस्तूंची खरेदी करण्यात येते. मात्र, ही खरेदी करताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य बाजार भावापेक्षा अधिकच्या दराने खरेदी करण्यात येते.गुणवत्तापूर्ण मालाचा पुरवठा करणे बंधनकारक असताना अनेक कारागृहात नाशवंत, मुदतबाह्य, निकृष्ठ, बुरशीजन्य माल पुरवला जातो. कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी याबाबतचा लेखी अहवाल दिला आहे. मात्र, तरीदेखील कारवाई केली जात नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
Related
Articles
छत्तीसगढमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासह अनेकांंवर ईडीचे छापे
11 Mar 2025
झोपडपट्टी फेरविकासाच्या वादातून हाणामारी
12 Mar 2025
न्यूयॉर्कला जाणारे विमान बाँबच्या भीतीने मुंबईत
11 Mar 2025
पंतप्रधान मोदी जाणार मॉरिशस दौर्यावर
08 Mar 2025
विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
14 Mar 2025
मणिपूरमध्ये शांतता कधी? (अग्रलेख)
11 Mar 2025
छत्तीसगढमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासह अनेकांंवर ईडीचे छापे
11 Mar 2025
झोपडपट्टी फेरविकासाच्या वादातून हाणामारी
12 Mar 2025
न्यूयॉर्कला जाणारे विमान बाँबच्या भीतीने मुंबईत
11 Mar 2025
पंतप्रधान मोदी जाणार मॉरिशस दौर्यावर
08 Mar 2025
विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
14 Mar 2025
मणिपूरमध्ये शांतता कधी? (अग्रलेख)
11 Mar 2025
छत्तीसगढमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासह अनेकांंवर ईडीचे छापे
11 Mar 2025
झोपडपट्टी फेरविकासाच्या वादातून हाणामारी
12 Mar 2025
न्यूयॉर्कला जाणारे विमान बाँबच्या भीतीने मुंबईत
11 Mar 2025
पंतप्रधान मोदी जाणार मॉरिशस दौर्यावर
08 Mar 2025
विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
14 Mar 2025
मणिपूरमध्ये शांतता कधी? (अग्रलेख)
11 Mar 2025
छत्तीसगढमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासह अनेकांंवर ईडीचे छापे
11 Mar 2025
झोपडपट्टी फेरविकासाच्या वादातून हाणामारी
12 Mar 2025
न्यूयॉर्कला जाणारे विमान बाँबच्या भीतीने मुंबईत
11 Mar 2025
पंतप्रधान मोदी जाणार मॉरिशस दौर्यावर
08 Mar 2025
विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
14 Mar 2025
मणिपूरमध्ये शांतता कधी? (अग्रलेख)
11 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा