E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमपीएमएलसाठी एक हजार बसची खरेदी
Wrutuja pandharpure
14 Feb 2025
पुणे
: पीएमआरडीएने पीएमपीएमएलसाठी ५०० बसेस उपलब्ध करून द्याव्यात. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने अनुक्रमे ३०० आणि २०० बसेस उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमआरडीएला दिले आहेत. पीएमआरडीए ५०० बसेस उपलब्ध करून देणार असल्याने यापुढे पीएमपीएमएलच्या संचालनातील तूट भरून देण्याची पीएमआरडीएची जबाबदारी कमी करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत झालेल्या पीएमआरडीएच्या बैठकीमध्ये अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीला पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. भोसले, अतिरिक्त आयुक्त तथा पीएमपीएमएलचे प्रभारी अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. हे देखिल उपस्थित होते. या बैठकीमध्ये पीएमपीएमएलचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने ताफ्यात एक हजार बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
पीएमपीएमएलचे प्रभारी अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले, की पीएमपीच्या ताफ्यात सध्या केवळ दोन हजार बसेस आहेत. आयुर्मान संपल्याने ३०० बसेस कमी कराव्या लागणार आहेत. शहरासाठी ६ हजार बसेसची गरज आहे. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एक हजार बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व बसेस सीएनजीवर धावणार्या असतील. यापैकी ५०० बसेस पीएमआरडीएने उपलब्ध करून द्यायच्या आहेत. तर पीएमपी कंपनीच्या हिस्सेदारीनुसार पुणे महापालिकेने ३०० तर पिंपरी चिंचवड महापालिकेने २०० बसेस उपलब्ध करून द्यायच्या आहेत. या बसेस घेताना शक्यतो भाडेतत्त्वावर घ्याव्यात. तसेच मनुष्यबळाची उपलब्धता पाहूनच घ्याव्यात, अशी सूचना देखिल मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
Related
Articles
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
10 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
भारताच्या विजयाचा शहरात जल्लोष
10 Mar 2025
दिल्लीत लाडक्या बहिणींना मिळणार अडीच हजार रूपये
10 Mar 2025
लालपरीची देखभाल-दुरुस्ती ’ती’ च्याच हाती!
08 Mar 2025
नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन करून सरकारची प्रतिमा उंचावण्याचे काम करावे : विभागीय आयुक्त
11 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा