E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
तिरंदाजीत महाराष्ट्राला विजेतेपद
Wrutuja pandharpure
08 Feb 2025
डेहराडून
: सात दिवस चाललेल्या तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशा एकूण ५ पदकांची लयलूट करीत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. इंडीयन राऊंड प्रकारात शुक्रवारी महाराष्ट्राच्या संघाने ओडिशाचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. त्यानंतर गौरव चांदणे व भावना सत्यगिरी या महाराष्ट्राच्या जोडीने इंडीयन राऊंडच्या मिश्र दुहेरीत बाजी मारत सुवर्ण पदकाने तिरंदाजी स्पर्धेचा गोड शेवट केला.
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडली. गौरव चांदणे (अमरावती) व भावना सत्यगिरी (पुणे) या जोडीने झारखंडच्या जोडीचा ६-२ (३६-३४, ३७-३४, ३३-३५, ३४-३३) असा पराभव करीत महाराष्ट्राला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले. महाराष्ट्राने हे सोनेरी यश संपादन केले. १६ वर्षीय भावना सत्याजित ही रणजित चामले यांची शिष्या असून, ती आर्चर्स अकॅडमी, पुणे येथे सराव करते. अमर जाधव, समीर मस्के, कुणाल तावरे व प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या तिरंदाजी संघाने हे सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले.पथक प्रमुख संजय शेटे, उपपथक प्रमुख स्मिता शिरोळे, सुनील पूर्णपात्रे यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राच्या गौरव चांदणे, रोशन सोळंके, अनिकेत गावडे व पवन जाधव या संघाने तिरंदाजीच्या इंडीयन राऊंड प्रकारात कांस्यपदकाची कमाई करीत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याच्या पदकसंख्येत भर घातली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने कांस्यपदकाच्या लढतीत ओडिशा संघाचा ६-० (४८-४५, ५७-४७, ५५-५१) असा धुव्वा उडविला.
Related
Articles
पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशात बंडाचे कारस्थान?
12 Mar 2025
निरोगी आरोग्यासाठी देशी बी-बियाणे वाण महत्त्वपूर्ण
14 Mar 2025
क्रीडा मंत्रालयाने मागे घेतले भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन
12 Mar 2025
यासीन मलिकच्या अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली
08 Mar 2025
प्रवाशांना उत्तम सेवा हेच ध्येय
08 Mar 2025
केंद्रीय विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू
10 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा