E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांची बैठक
Wrutuja pandharpure
07 Feb 2025
नवी दिल्ली
: काश्मीर एकता दिनानिमित्त व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीला जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर- ए-तैयबाच्या वरिष्ठ कमांडरसह हमासचे वरिष्ठ प्रतिनिधीही सहभागी झाले होते.रावळकोट येथील शहीद साबीर स्टेडियममध्ये ही बैठक पार पडली. काश्मीर सॉलिडॅरिटी अँड हमास ऑपरेशन ‘अल अक्सा फ्लड’ कॉन्फरन्स असे या बैठकीचे नाव होते. या बैठकीला जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ तल्हा सैफ, जैशचा कमांडर असगर खान काश्मिरी, हमासचा इराणमधील प्रतिनिधी डॉ. खालिद
अल-कदुमीने हा देखील उपस्थित होता. अल-कदुमीने याचा पीओकेचा हा पहिलाच दौरा होता. या बैठकीत हमासशी संबंधित अनेक पॅलेस्टिनी नेते देखील उपस्थित होते. अल-कदुमीने जमियत उलेमा-ए-इस्लामचा प्रमुख मौलाना फजलुर रहमान याच्याशीही स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीमुळे पाकिस्तानची दहशतवादी कारवायांना सतत पाठिंबा देण्याची भूमिका पुन्हा उघड झाली आहे.
Related
Articles
सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला अटक
12 Mar 2025
भूसंपादनाअभावी रखडला पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग
12 Mar 2025
कांदा, शिमला मिरची आणि भुईमुग शेंगांच्या भावात घट
10 Mar 2025
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
07 Mar 2025
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मालमत्ता सील
12 Mar 2025
निरोगी आरोग्यासाठी देशी बी-बियाणे वाण महत्त्वपूर्ण
14 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ
3
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
4
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
5
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
6
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ