E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रॅगिंगविरोधी नियम लागू करा
Wrutuja pandharpure
05 Feb 2025
यूजीसीचा शैक्षणिक संस्थांना इशारा
पुणे
: विद्यापीठ अनुदान मंडळाने (यूजीसी) उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग रोखण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. नवीन आदेशात सर्व संस्थांना रॅगिंगविरोधी नियम गांभीर्याने लागू करण्यास सांगण्यात आले आहे. जर कोणत्याही संस्थेने या नियमांचे पालन केले नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा यूजीसीने इशारा दिला आहे.
यूजीसीने सर्व संस्थांना रॅगिंगविरोधी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, महाविद्यालया परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, वसतिगृह, कॅन्टिन आणि ग्रंथालयासारख्या ठिकाणी जागरूकता पोस्टर्स लावणे आणि विद्यार्थ्यांशी संवाद वाढवावे, अशा सूचना युजीसीकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी, वसतिगृहे, मनोरंजन केंद्रे आणि बसेसची अचानक तपासणी करण्याचे देखील सुचवण्यात आले आहे.
रॅगिंगच्या घटनांना तोंड देण्यासाठी एक हेल्पलाइन प्रसिद्ध केली आहे. कोणत्याही अडचणीच्या बाबतीत, विद्यार्थी हेल्पलाइन नंबर किंवा ईमेलद्वारे संपर्क साधू शकतात. याशिवाय, विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करण्याचा सल्ला यूजीसीने संस्थांना दिला आहे. कनिष्ठ आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांमध्ये चांगले संबंध निर्माण करण्यासाठी यूजीसीने संस्थांना मार्गदर्शक-मान्यता कार्यक्रम राबविण्यास सांगितले आहे. या कार्यक्रमाद्वारे, वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, ज्यामुळे त्यांच्यात संवाद वाढेल आणि रॅगिंगची शक्यता कमी होईल.‘रॅगिंग किंवा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या गंभीर घटनांमध्ये संस्थांच्या अधिकार्यांना जबाबदार धरले जाईल. याशिवाय अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे आणि कायदेतज्ज्ञांची मदत घेण्याचे सांगण्यात आले आहे.
Related
Articles
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
08 Mar 2025
सुक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये बंगाल अव्वल : ममता
11 Mar 2025
दीड कोटी घरगुती ग्राहकांनाही मिळणार मोफत वीज : मुख्यमंत्री
08 Mar 2025
पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशात बंडाचे कारस्थान?
12 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
08 Mar 2025
सुक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये बंगाल अव्वल : ममता
11 Mar 2025
दीड कोटी घरगुती ग्राहकांनाही मिळणार मोफत वीज : मुख्यमंत्री
08 Mar 2025
पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशात बंडाचे कारस्थान?
12 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
08 Mar 2025
सुक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये बंगाल अव्वल : ममता
11 Mar 2025
दीड कोटी घरगुती ग्राहकांनाही मिळणार मोफत वीज : मुख्यमंत्री
08 Mar 2025
पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशात बंडाचे कारस्थान?
12 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
08 Mar 2025
सुक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये बंगाल अव्वल : ममता
11 Mar 2025
दीड कोटी घरगुती ग्राहकांनाही मिळणार मोफत वीज : मुख्यमंत्री
08 Mar 2025
पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशात बंडाचे कारस्थान?
12 Mar 2025
प्रेयसीचे अपहरण करणार्याला अटक
11 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा