E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दिल्लीमध्ये धावल्या ३२० इलेक्ट्रिक बस
Samruddhi Dhayagude
31 Jul 2024
प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचे पाऊल
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत मंगळवारी ३२० इलेट्रिक बस धावल्या. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर इलेट्रिक बससेवा सुरू केली आहे. नायब राज्यपाल व्ही. के. ससेना यांनी बसना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यामुळे दिल्ली परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील इलेट्रिक बसची संख्या १ हजार ९७० झाली आहे.इलेट्रिक बससेवेमुळे दिल्लीत प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल. दिल्ली सरकारच्या सहकार्याने भविष्यात असे उपक्रम राबविले जातील, असा विश्वास ससेना यांनी व्यक्त केला.
राज्याचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी सांगितले की, मोठ्या संख्येने इलेट्रिक बससेवा प्रदान करणारे दिल्ली देशातील पहिले आणि जगातील तिसरे शहर बनले आहे. दिल्ली वाहतूक महामंडळाच्या ताफ्यात एकूण ७ हजार ६८३ बस असून त्यापैकी १ हजार ९७० इलेट्रिक असून उर्वरित सीएनजीवरील आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेवेळी परिवहन महामंडळाकडे ५ हजार ५०० बस होत्या. त्या तुलनेत बसची संख्या आता वाढली असल्याचे ते म्हणाले. सुखदेव विहार, कालकाजी अणि नरैना बसस्थानकातून त्या मार्गस्थ होणार आहेत. २५ टके सीसीटीव्हीने सुसज्ज असतील. उर्वरित बसमध्ये यंत्रणा बसविली जाणार आहे. २०२५ पर्यंत ८० टके अर्थात एकूण १० हजार ८४० इलेट्रिक बस ताफ्यात सामील करण्याचे नियोजन आहे.
Related
Articles
दुबईत भारतीय संघाचा विक्रम
11 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
भारताकडे आशिया चषकाचे यजमानपद
12 Mar 2025
मणिपूर हिंसाचारात उद्ध्वस्त केलेली धर्मस्थळे पुन्हा उभारा
11 Mar 2025
निरोगी आरोग्यासाठी देशी बी-बियाणे वाण महत्त्वपूर्ण
14 Mar 2025
गाडेचा मोबाईल शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान
08 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा