E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मधमाश्यांचा विद्यार्थ्यांवर हल्ला; १३ जण जखमी
Samruddhi Dhayagude
16 Apr 2025
नंदुरबार : आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली. शाळेतील मैदानात विद्यार्थी खेळत होते, त्याचवेळी मधमाशांच्या थव्याने हल्ला केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली, विद्यार्थी सैरावैरा धावू लागले. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. मधमाशां चावल्यानंतर काही जणांना उलट्याचा त्रास होत होता. नवापूर तालुक्यातील बंधारे येथे आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रम शाळेत मधमाश्यांचा हल्ला केल्याची घटना घडली. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
नवापूर तालुक्यातील बंधारे येथे आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत इयत्ता दुसरी ते सहावीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी हे शाळेच्या मागील बाजूच्या परिसरात खेळत होते. या शाळेच्या खिडकीला मधमाश्यांचे पोळे लागलेले होते, परंतु अचानक त्या पोळ्यावरील मधमाश्यांनी उडून परिसरात खेळत असलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करीत चावा घेतला.
Related
Articles
महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांत वाढ
19 Apr 2025
‘समसारा’ २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला
22 Apr 2025
लखनौचा राजस्तानविरुद्ध अवघ्या २ धावांनी विजय
20 Apr 2025
सात दिवसात उत्तर द्या
18 Apr 2025
निम्म्याहून अधिक अब्जाधीश गुजरातमधील
21 Apr 2025
भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी आता अमेरिका किंवा लंडनला प्राधान्य देत नाहीत
17 Apr 2025
महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांत वाढ
19 Apr 2025
‘समसारा’ २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला
22 Apr 2025
लखनौचा राजस्तानविरुद्ध अवघ्या २ धावांनी विजय
20 Apr 2025
सात दिवसात उत्तर द्या
18 Apr 2025
निम्म्याहून अधिक अब्जाधीश गुजरातमधील
21 Apr 2025
भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी आता अमेरिका किंवा लंडनला प्राधान्य देत नाहीत
17 Apr 2025
महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांत वाढ
19 Apr 2025
‘समसारा’ २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला
22 Apr 2025
लखनौचा राजस्तानविरुद्ध अवघ्या २ धावांनी विजय
20 Apr 2025
सात दिवसात उत्तर द्या
18 Apr 2025
निम्म्याहून अधिक अब्जाधीश गुजरातमधील
21 Apr 2025
भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी आता अमेरिका किंवा लंडनला प्राधान्य देत नाहीत
17 Apr 2025
महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांत वाढ
19 Apr 2025
‘समसारा’ २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला
22 Apr 2025
लखनौचा राजस्तानविरुद्ध अवघ्या २ धावांनी विजय
20 Apr 2025
सात दिवसात उत्तर द्या
18 Apr 2025
निम्म्याहून अधिक अब्जाधीश गुजरातमधील
21 Apr 2025
भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी आता अमेरिका किंवा लंडनला प्राधान्य देत नाहीत
17 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!