राम मंदिर ट्रस्टला धमकीचा ई मेल   

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टला धमकीचा ई मेल पाठवण्यात आला. राम मंदिराची सुरक्षा धोक्यात असल्याचे त्यात नमूद केले आहे. तामिळनाडूतून इंग्रजीत धमकीचा ई मेल पाठवण्यात आल्याचे म्हटले आहे. रविवार आणि सोमवारी रात्री ई मेल पाठवला होता. 

Related Articles