E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी पकडली
Wrutuja pandharpure
14 Apr 2025
बंदूक, काडतुसे जप्त्
रत्नागिरी
: वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी फिरणार्या आठ जणांना बंदूक, जिवंत काडतूसे व इतर मुद्देमालासह संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले. संगमेश्वर तालुक्यातील मासरंग भागात हे शिकारीसाठी आले होते.दशरथ दिलिप बारगोडे (वय ३९, रा. पोमेंडी बुद्रुक, कारवांचीवाडी), विजय भिकाजी पाचकुडे (४२, रा. शेनवडे), सुभाष दाजी बोबळे (५०, रा. शेनवडे, चिलेवाडी), गणेश गंगाराम लाखण (३२, रा. शेनवडे, खालचीवाडी), सत्यवान सिताराम जोगळे (३८, रा. शेनवडे), रमेश सिताराम लाखण (४३, रा. शेनवडे खालचीवाडी), सुरेश मोळू जोगळे (३८, रा. शेनवडे जोगळेवाडी), दिलिप रामचंद्र बारगोडे (रा. पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी) या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पथक शनिवारी रात्री गस्त घालत असताना मासरंग -शेनवडे भागात एक पिकअप वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ही पिकअपची थांबवून त्यामध्ये असलेल्या आठ जणांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी शिकारीसाठी जात असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून बंदूक, काडतूसे, विजेच्या सहा बॅटर्या, पिकअप असा एकूण २ लाख ५७ हजार २५० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर ६५/२०२५, शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम, ३/२५,३० भारतीय न्याय संहिता कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Related
Articles
सुश्राव्य गायन-वादन मैफलीने रसिक मुग्ध
21 Apr 2025
हिंसाचाराचे खरे दोषी (अग्रलेख)
16 Apr 2025
कर्जमाफीपेक्षा शेतकर्यांना अर्थक्षम करण्याची गरज
22 Apr 2025
कंत्राटी कामगाराला प्राप्तिकरची ३१४ कोटींची नोटीस
18 Apr 2025
शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू
18 Apr 2025
इस्रायली पासपोर्टधारकांवर मालदीवने घातली बंदी
18 Apr 2025
सुश्राव्य गायन-वादन मैफलीने रसिक मुग्ध
21 Apr 2025
हिंसाचाराचे खरे दोषी (अग्रलेख)
16 Apr 2025
कर्जमाफीपेक्षा शेतकर्यांना अर्थक्षम करण्याची गरज
22 Apr 2025
कंत्राटी कामगाराला प्राप्तिकरची ३१४ कोटींची नोटीस
18 Apr 2025
शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू
18 Apr 2025
इस्रायली पासपोर्टधारकांवर मालदीवने घातली बंदी
18 Apr 2025
सुश्राव्य गायन-वादन मैफलीने रसिक मुग्ध
21 Apr 2025
हिंसाचाराचे खरे दोषी (अग्रलेख)
16 Apr 2025
कर्जमाफीपेक्षा शेतकर्यांना अर्थक्षम करण्याची गरज
22 Apr 2025
कंत्राटी कामगाराला प्राप्तिकरची ३१४ कोटींची नोटीस
18 Apr 2025
शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू
18 Apr 2025
इस्रायली पासपोर्टधारकांवर मालदीवने घातली बंदी
18 Apr 2025
सुश्राव्य गायन-वादन मैफलीने रसिक मुग्ध
21 Apr 2025
हिंसाचाराचे खरे दोषी (अग्रलेख)
16 Apr 2025
कर्जमाफीपेक्षा शेतकर्यांना अर्थक्षम करण्याची गरज
22 Apr 2025
कंत्राटी कामगाराला प्राप्तिकरची ३१४ कोटींची नोटीस
18 Apr 2025
शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू
18 Apr 2025
इस्रायली पासपोर्टधारकांवर मालदीवने घातली बंदी
18 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!