E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमपीची ’थांबा पाटी’ लावण्याची मोहिम लवकरच
Wrutuja pandharpure
14 Apr 2025
पुणे
: अनेकदा प्रवाशांना पीएमपी बस थांबा कुठे आहे, याची माहिती नसते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. शिवाय पीएमपीचे प्रवासी देखील कमी होतात. याबाबतच्या अनेक तक्रारी सुध्दा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून थांबा असलेल्या ठिकाणी नव्याने ’थांबा पाटी’ लावण्याची मोहिम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
शहरात अनेकदा रस्त्याची कामे करताना पीएमपीने बस थांब्याची लावलेली पाटी काढली जाते. त्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा पाटी लावली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रवाशांना बस कुठे थांबणार आहे, याची कल्पना नसते. नेहमीच्या प्रवाशांना बस कुठे थांबतात, याची माहिती असली तरी नवीन प्रवाशांना नसते. त्यामुळे बहुतांश प्रवाशांची बस आल्यानंतर चांगलीच धावपळ होते. हे सर्व टाळण्यासाठी बस थांबा असलेल्या ठिकाणी ’थांबा पाटी’ लावण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. यासाठी एका बसमधून संबंधित विभागाचे कर्मचारी शहरातील विविध भागांत फिरून पाटी आहे की नाही, याची पाहणी करतील. त्यानंतर जिथे पाटी नाही, तिथे पाटी बसवण्याचे काम केले जाणार आहे.
पाटीवर असेल बसमार्ग
ज्या ठिकाणी बसच्या थांब्याला शेल्टर आहे. तिथे पाटीची आवश्यकता नाही. मात्र, ज्या ठिकाणी शेल्टर नाही. तिथे ही पाटी लावली जाणार आहे. त्यावर त्या रस्त्याशी जोडलेले मार्गाचे क्रमांक लिहिले जातील. त्यावरून प्रवाशांना कोणत्या मार्गाची बस येथे थांबेल याची माहिती मिळणार आहे.
Related
Articles
‘घातक’ उन्हाळा : सावध राहा
20 Apr 2025
पाकिस्तानचे ‘मिराज’ कोसळले
21 Apr 2025
इस्रायली पासपोर्टधारकांवर मालदीवने घातली बंदी
18 Apr 2025
माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था बिकट
20 Apr 2025
पूर्व हवेलीमध्ये तपमानाचा पारा वाढला
22 Apr 2025
जगन मोहन रेड्डी यांच्यावर ईडीची कारवाई
19 Apr 2025
‘घातक’ उन्हाळा : सावध राहा
20 Apr 2025
पाकिस्तानचे ‘मिराज’ कोसळले
21 Apr 2025
इस्रायली पासपोर्टधारकांवर मालदीवने घातली बंदी
18 Apr 2025
माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था बिकट
20 Apr 2025
पूर्व हवेलीमध्ये तपमानाचा पारा वाढला
22 Apr 2025
जगन मोहन रेड्डी यांच्यावर ईडीची कारवाई
19 Apr 2025
‘घातक’ उन्हाळा : सावध राहा
20 Apr 2025
पाकिस्तानचे ‘मिराज’ कोसळले
21 Apr 2025
इस्रायली पासपोर्टधारकांवर मालदीवने घातली बंदी
18 Apr 2025
माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था बिकट
20 Apr 2025
पूर्व हवेलीमध्ये तपमानाचा पारा वाढला
22 Apr 2025
जगन मोहन रेड्डी यांच्यावर ईडीची कारवाई
19 Apr 2025
‘घातक’ उन्हाळा : सावध राहा
20 Apr 2025
पाकिस्तानचे ‘मिराज’ कोसळले
21 Apr 2025
इस्रायली पासपोर्टधारकांवर मालदीवने घातली बंदी
18 Apr 2025
माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था बिकट
20 Apr 2025
पूर्व हवेलीमध्ये तपमानाचा पारा वाढला
22 Apr 2025
जगन मोहन रेड्डी यांच्यावर ईडीची कारवाई
19 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
2
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
3
शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून आपण दुरावलो का?
4
खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा
5
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
6
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!