E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
गुजरातमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या; ३ मुलांची प्रकृती गंभीर
Wrutuja pandharpure
14 Apr 2025
अहमदाबाद
: गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील वडाली येथे शेतकरी कुटुंबातील पाच सदस्यांनी विष प्राशन केले. उपचारादरम्यान दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या तीन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील उपचारांसाठी मुलांना अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तथापि, कुटुंबाने हे पाऊल का उचलले? हे अद्याप उघड झालेले नाही.विनुभाई सागर (४२), त्यांची पत्नी कोकिलाबेन (४०) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. तर भूमिकाबेन (१९), नीलेशभाई (१८), नरेंद्र कुमार (१७) या तीन मुलांची प्रकृती गंभीर आहे. हे कुटुंब
वडालीच्या सागरवास येथे राहून शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवारी सकाळी शेजार्यांना सर्वजण बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना रुग्णवाहिकेतून वडाळी येथील प्रथमोपचार केंद्रात नेण्यात आले. यानंतर त्यांना इडरमधील पंचम रुग्णालयात आणि नंतर हिंमतनगर सरकारी रुग्णालयात हालविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान विनुभाईंचा मृत्यू झाला आणि नंतर रात्री कोकिलाबेन यांचे निधन झाले. तिन्ही मुलांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अहमदाबादला नेण्यात आले आहे.इदरचे पोलिस उपअधीक्षक स्मित गोहिल म्हणाले, आतापर्यंतच्या तपासात कुटुंबाने हे पाऊल का उचलले हे स्पष्ट झालेले नाही. मृत विनुभाई यांचा मोबाइल एफएसएलमध्ये पाठवण्यात आला आहे. कुटुंबाच्या आजूबाजूच्या लोकांचीही चौकशी केली जात आहे.
Related
Articles
डॉ. नीलम गोर्हे यांच्या हस्ते अध्यात्मिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान
22 Apr 2025
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्ये प्रकरणी रूग्णालयातील अधिकारी महिलेस अटक
21 Apr 2025
पिंक ई-रिक्षाची मेट्रो, विमानतळाला पूरक सेवा
22 Apr 2025
अकोल्यात १० दिवसांआड पाणी
18 Apr 2025
हिमाचल प्रदेशातील सचिवालय बॉम्बने उडवण्याची धमकी
18 Apr 2025
पावणे दोन लाख पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला
19 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
2
पाऊस आणि पाणी (अग्रलेख)
3
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
4
राज-उद्धव एकत्र येणार?
5
ससूनचा अहवाल सादर
6
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!