E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मनोज कुमार यांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन
Wrutuja pandharpure
13 Apr 2025
हरिद्वार
: अभिनेेते मनोज कुमार यांच्या अस्थींचे विसर्जन शनिवारी गंगा नदीत करण्यात आले. या वेळी हर की पौडी येथे कुटुंबातील सदस्य आले होते. त्यामध्ये पत्नी शशी, मुलगा कुणाल आणि विशाल गोस्वामी यांचा समावेश होता.
ब्रह्मकुंड घाटावर पुरोहितांनी धार्मिक अनुष्ठान केले. मनोज कुमार यांनी देशभक्तीवरील उपकार, पूरब और पश्चिम आणि क्रांती सारख्या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यामुळे ते भारत कुमार या नावाने प्रसिद्ध होते. गेल्या आठवड्यात ४ एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले होेते. त्यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असे होते. मात्र, चित्रपटसृष्टीत त्यांनी मनोज कुमार हे नाव स्वीकारले होते. दरम्यान, कुणाल गोस्वामी यानी सांगितले की, बाबांच्या आत्म्याला शांती मिळावी, दिव्यधाम प्राप्त व्हावे, अशी प्रार्थना कुटुंबीयांनी देवाकडे केली असून त्यांच्या अस्थींचे विसर्जन गंगेत केले.
Related
Articles
छत्तीसगढमध्ये नक्षलवादी शरण
16 Apr 2025
‘आरआरआर’ला ‘स्टंट’चा ऑस्कर पुरस्कार
12 Apr 2025
गोलंदाजीच्या बळावर पंजाबचा विजय
16 Apr 2025
भूसंपादन मोबदल्याच्या विलंबापोटी दिल्या जाणार्या व्याजात कपात
16 Apr 2025
वाचक लिहितात
11 Apr 2025
आयपीएल ’फिक्सिंगचा’ प्रयत्न
17 Apr 2025
छत्तीसगढमध्ये नक्षलवादी शरण
16 Apr 2025
‘आरआरआर’ला ‘स्टंट’चा ऑस्कर पुरस्कार
12 Apr 2025
गोलंदाजीच्या बळावर पंजाबचा विजय
16 Apr 2025
भूसंपादन मोबदल्याच्या विलंबापोटी दिल्या जाणार्या व्याजात कपात
16 Apr 2025
वाचक लिहितात
11 Apr 2025
आयपीएल ’फिक्सिंगचा’ प्रयत्न
17 Apr 2025
छत्तीसगढमध्ये नक्षलवादी शरण
16 Apr 2025
‘आरआरआर’ला ‘स्टंट’चा ऑस्कर पुरस्कार
12 Apr 2025
गोलंदाजीच्या बळावर पंजाबचा विजय
16 Apr 2025
भूसंपादन मोबदल्याच्या विलंबापोटी दिल्या जाणार्या व्याजात कपात
16 Apr 2025
वाचक लिहितात
11 Apr 2025
आयपीएल ’फिक्सिंगचा’ प्रयत्न
17 Apr 2025
छत्तीसगढमध्ये नक्षलवादी शरण
16 Apr 2025
‘आरआरआर’ला ‘स्टंट’चा ऑस्कर पुरस्कार
12 Apr 2025
गोलंदाजीच्या बळावर पंजाबचा विजय
16 Apr 2025
भूसंपादन मोबदल्याच्या विलंबापोटी दिल्या जाणार्या व्याजात कपात
16 Apr 2025
वाचक लिहितात
11 Apr 2025
आयपीएल ’फिक्सिंगचा’ प्रयत्न
17 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार