E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मणिपूरमध्ये लवकरच नवीन सरकार
Wrutuja pandharpure
13 Apr 2025
भाजप आमदाराचा दावा
इंफाळ
: मणिपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेत बरीच सुधारणा झाली असून राज्यात लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असे भाजप नेते टी. रोबिन्द्रो यांनी सांगितले.मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. मैतेई आणि कुकी गटांमध्ये शांतता चर्चा सुरू झाली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही गटाच्या आमदारांमध्येही बोलणी होईल, असेही ते म्हणाले. थांगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे रोबिन्द्रो पुढे म्हणाले की, आमच्यामध्ये (भाजप आमदार) नेता निवडीत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सर्व एक आहोत. आम्ही मणिपूरचे विभाजन होऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही एकजुटीने उभे राहू. मे २०२३ पासून इंफाळ खोर्यातील मैतेई आणि डोंगराळ भागातील कुकी समुदायात वांशिक हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत २६० हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.मध्यंतरी, तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी ९ फेब्रुवारी रोजी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, चार दिवसांनी लागलीच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
Related
Articles
हवामान बदलाचा फटका कर्नाटक हापूसला हंगाम उशिराने सुरु
14 Apr 2025
सातारा जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाढली
17 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
मुक्त व्यापार करुन चीन देणार अमेरिकेला शह
16 Apr 2025
राम मंदिर ट्रस्टला धमकीचा ई मेल
15 Apr 2025
मालमोटारीच्या धडकेत वडिलांसह चिमुकलीचा मृत्यू
11 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
5
शुल्कवाढीचा भूकंप
6
तहव्वुर राणाला घेऊन NIA पथक दिल्लीत दाखल