E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
भराड गोंधळाचा घट सोहळा उत्साहात
Wrutuja pandharpure
12 Apr 2025
मंचर
, (प्रतिनिधी) : धामणी (ता. आंबेगाव) येथील पुरातन श्री भैरवनाथ मंदिरात शुक्रवारी पाच नामाचे भराड गोंधळाच्याघटाचा कार्यक्रम सदानंदाचा येळकोट,भैरवनाथाचे चांगभले व अंबाबाईचा उदे उदे असा जयघोष करुन व भंडारा उधळून झाला, अशी माहिती भैरवनाथ देवस्थानाचे सेवेकरी समस्त रोडे मंडळीनी यांनी दिली.
दरवर्षी चैत्री पोंणिमेच्या अगोदरच्या दिवशी धामणी येथील या भैरवनाथ मंदिरात समस्त रोडे व जाधव पाटील मंडळीच्या वतीने भैरवनाथाचे भराडाचे घट बसवून त्या ठिकाणी भराड्याकडून भैरवनाथाचे पाच नाम भराड गोंधळ घालण्यात येतो. पूर्वीपासून चालत असलेली पाच नामाच्या भराड गोंधळाची परंपरा रोडे व जाधव जथेकर्यांनी जपलेली आहे. फार पूर्वीपासून चंपाषष्ठीला खंडोबाचे पाच नामाचे जागरण करण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे येथील भैरवनाथ मंदिराच्या आवारात चैत्र चर्तुदशीला भराड घटाला मंदिराच्या आवारात खूप गर्दी होऊन जागा पुरत नसायची आता रोडे,जाधव आडनावाच्या मंडळीनी ही प्रथा सुरु ठेवलेली आहे. असे जुन्या मंडळीनी सांगितले.यावेळी कैलास रोडे, आबासाहेब रोडे, गोपाळ रोडे, शांताराम रोडे, निलेश रोडे, अक्षय रोडे, सुहास रोडे, किसनराव रोडे, सुरेश रोडे, चंद्रकांत रोडे, जयसिंग रोडे,विकास रोडे, बबन रोडे, काळूराम रोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
Related
Articles
किश्तवाडमध्ये चकमकीत दहशतवादी ठार
12 Apr 2025
नॅशनल हेराल्डची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस
13 Apr 2025
देशात दहा लाख लोकसंख्येमागे केवळ १५ न्यायाधीश
16 Apr 2025
ज्येष्ठ कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्यावर खोटा गुन्हा
16 Apr 2025
हसिना यांच्याविरोधात पुन्हा अटक वॉरंट
16 Apr 2025
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार