E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
निर्देशांक उसळला
Wrutuja pandharpure
12 Apr 2025
मुंबई
: अमेरिकेने भारतीय सेवा आणि उत्पादनांवरील २६ टक्के वाढीव शुल्कास ९० दिवसांसाठी म्हणजेच ९ जुलैपर्यंत स्थगित देण्यात आली असल्याची घोषणा करताच, शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी १,३१० अंकांनी वाढला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२,९०० वर बंद झाला.जागतिक बाजारातील मंदीचा कल झुगारून निर्देशांक काल १.७७ टक्के म्हणजे १,३१०.११ अंकांनी वाढून ७५,१५७.२६ वर स्थिरावला. दिवसभरात तो २.१९ टक्के म्हणजे १,६२०.१८ अंकांनी वाढून ७५,४६७.३३ वर पोहोचला होता.
दरम्यान, निफ्टी १.९२ म्हणजे ४२९.४० अंकांनी वाढून २२,८२८.५५ वर बंद झाला.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच जगावर ‘प्रत्युत्तर शुल्क’ लादले होते. यात भारताचादेखील समावेश होता. भारतावर अमेरिकेन २६ टक्के आयात शुल्क लावले होते. ट्रम्प यांच्या आयात धोरणानंतर जगातील आघाड्याच्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धास सुरूवात झाली. त्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्स तब्बल २२०० हून अधिक अंकांनी कोसळला होता. तर, निफ्टी ७०० हून अधिक अंकांनी घसरला होता. त्यामुळे गुंतवणूदारांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते.
दरम्यान, व्हाईट हाऊसने कार्यादेश काढत भारतावरील आयात शुल्क ९ जुलैपर्यंत ९० दिवसांसाठी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर, लागलीच निर्देशांकात उसळी पाहायला मिळाली. काल टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी पोर्ट्सचे समभाग सर्वाधिक वाढले.
Related
Articles
भारतात तयार होणार लढाऊ विमान
14 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
नेमबाजपटू विजयवीर सिधूला सुवर्णपदक
10 Apr 2025
लोकेश राहुलवर कौतुकाचा वर्षाव
12 Apr 2025
‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे : संजय राऊत
14 Apr 2025
मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक
15 Apr 2025
भारतात तयार होणार लढाऊ विमान
14 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
नेमबाजपटू विजयवीर सिधूला सुवर्णपदक
10 Apr 2025
लोकेश राहुलवर कौतुकाचा वर्षाव
12 Apr 2025
‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे : संजय राऊत
14 Apr 2025
मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक
15 Apr 2025
भारतात तयार होणार लढाऊ विमान
14 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
नेमबाजपटू विजयवीर सिधूला सुवर्णपदक
10 Apr 2025
लोकेश राहुलवर कौतुकाचा वर्षाव
12 Apr 2025
‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे : संजय राऊत
14 Apr 2025
मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक
15 Apr 2025
भारतात तयार होणार लढाऊ विमान
14 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
नेमबाजपटू विजयवीर सिधूला सुवर्णपदक
10 Apr 2025
लोकेश राहुलवर कौतुकाचा वर्षाव
12 Apr 2025
‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे : संजय राऊत
14 Apr 2025
मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक
15 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
रेपो दरात पुन्हा कपात
2
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
3
प्रशांत कोरटकर याला जामीन
4
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
5
राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर
6
राज्यपालांवर अंकुश (अग्रलेख)