E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
नद्यांच्या प्रदूषणास महापालिका जबाबदार मनसेचा आरोप
Wrutuja pandharpure
12 Apr 2025
प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन
पुणे
: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुण्यातील मुळा-मुठा नद्यांच्या प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठविण्यात आला. मनसेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात जाऊन त्यांना या प्रदूषणास महापालिका जबाबदार असल्याचे सांगत, महापालिकेवर कारवाई करण्याची मागणी केली. याची दखल घेतली नाही, तर मंडळाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस आणि केदार कोडोलीकर, संजय दिवेकर, प्रशांत भोलागीर, महेश शिर्के, अनिल कंधारे, राहुल घोडेकर, अनिल पवार, निखिल जोशी, राहुल वानखेडे, राजू राठोड यांच्या शिष्टमंडळाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे विभागीय अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांची भेट घेतली. त्यांना याबाबतचे निवेदन दिले. साळुंखे यांनी त्यांना मंडळाने महापालिकेला वारंवार बजावलेल्या नोटिसांची फाइलच दिली.
संभूस म्हणाले, महापालिका हद्दीत काही दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज तयार होते. त्यातील बरेचसे सांडपाणी थेट मुळा-मुठेत सोडले जाते. या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडले जाणे अपेक्षित आहे. त्यासाठी महापालिकेने नऊ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे केले आहेत. मात्र, ते अपुर्या क्षमतेने चालतात. त्यामुळे तब्बल ४०६ दशलक्ष लिटर पाणी दररोज विनाप्रक्रिया नद्यांमध्ये सोडले जात आहे. यामुळे या पाण्यातील ऑक्सिजन जवळपास संपला आहे. त्यातील जैवविविधता संपुष्टात आली आहे. अशा नद्यांना पर्यावरण शास्त्रीय भाषेत मृत नदी संबोधले जाते. कोणत्याही पुणेकराला आपल्या मुळा-मुठेला मृत म्हटले तर आवडणार नाही, पण ते सत्य आहे.
Related
Articles
आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश
12 Apr 2025
कन्नड अभिनेते जनार्दन चौहान यांचे निधन
15 Apr 2025
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात
16 Apr 2025
निंबर्गी गावाजवळ टिप्परची एसटीला धडक, सात जखमी
11 Apr 2025
उजनीत ६८ टीएमसी पाणी
15 Apr 2025
इमारतींचा ताबा घेण्यास अग्निशमन दलाकडून टाळाटाळ

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार