E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
मुलीची गळा आवळून हत्या
Wrutuja pandharpure
12 Apr 2025
सातारा
, (प्रतिनिधी) : वाठार (ता. कराड) येथून गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. संबंधित मुलीचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. रात्रभर ड्रोनच्या साह्याने शोधमोहीम राबविल्यानंतर शुक्रवारी सकाळी शेतात मुलीचा मृतदेह सापडला. या प्रकरणी एका सोळा वर्षांच्या मुलीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संस्कृती रामचंद्र जाधव असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे.
वाठार येथील संस्कृती जाधव ही पाच वर्षीय मुलगी गुरुवारी सायंकाळी घरानजीकच्या अंगणात खेळत होती. तेथून अचानक ती बेपत्ता झाली. रात्री मुलगी घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी गावात शोध सुरू केला. तेव्हा ती सापडली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांसह कर्मचारी गावात दाखल झाले. त्यांनी गावासह परिसरातील शिवार पिंजून काढला. तसेच पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या आसपासही मुलीचा शोध घेण्यात आला. समाज माध्यमातूनही मुलीची माहिती सर्वत्र पाठविण्यात आली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस दलाच्या विविध शाखांकडून बेपत्ता मुलीच्या शोधासाठी रात्रभर शोध मोहीम राबविण्यात आली. ड्रोनच्या माध्यमातून रात्री गावाच्या शिवारात शोध मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शेतात चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली असून खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Related
Articles
दहा जणांवर तडीपारीची कारवाई
11 Apr 2025
कन्नड अभिनेते जनार्दन चौहान यांचे निधन
15 Apr 2025
अक्षर पटेलने अवघ्या ४ सामन्यांतच मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम
12 Apr 2025
अनिश्चिततेच्या जगात भारत प्रगतीचे अद्भूत उदाहरण : मुर्मू
12 Apr 2025
तुळजाभवानी मंदिरात आरोपी पुजार्यांना बंदी
10 Apr 2025
रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्यास परवाना रद्द होणार
16 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
रेपो दरात पुन्हा कपात
2
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
3
प्रशांत कोरटकर याला जामीन
4
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
5
राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर
6
राज्यपालांवर अंकुश (अग्रलेख)