E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार : आठवले
Wrutuja pandharpure
11 Apr 2025
पुणे
: भारतीय सैन्य दलाच्या महार रेजिमेंटच्या मध्य प्रदेश येथील मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंट मध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व जवानांकडून गेल्या ४० वर्षांपासून रेजिमेंटच्या मुख्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या संदर्भामध्ये पुणे येथे झालेल्या बैठकीत रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावर याबाबत आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.काल पाषाण येथील यशदा येथे नीती आयोगाच्या कार्यक्रमासाठी आठवले आले होते. यावेळी महार रेजिमेंट व रिपब्लिकन युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने आठवले यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले होते. यावेळी बोलताना आठवले यांनी आपण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी उभारावा यासाठी आग्रही आहोत, यासंदर्भात राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांचेही मत सकारात्मक तयार करणार आहे.
दरम्यान या प्रश्नावर गरज पडल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही सुद्धा भेट घेऊ, असे आश्वासन आठवले यांनी दिले. रामदास आठवले यांना भेटलेल्या शिष्टमंडळात राहुल डंबाळे यांच्या समवेत संतोष वानखेडे, बुद्धा चव्हाण, राहुल ससाने आदिंचा समावेश होता.
Related
Articles
दिल्लीचा सहा फलंदाज राखून विजय
11 Apr 2025
दिल्ली, मुंबईसह १५ ठिकाणी ईडीचे छापे
17 Apr 2025
कैद्यांना मिळते आहार विषयक परंपरेनुसार जेवण
11 Apr 2025
लग्नाच्या आमिषाने महिला डॉक्टरवर बलात्कार
14 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
भूसंपादन मोबदल्याच्या विलंबापोटी दिल्या जाणार्या व्याजात कपात
16 Apr 2025
दिल्लीचा सहा फलंदाज राखून विजय
11 Apr 2025
दिल्ली, मुंबईसह १५ ठिकाणी ईडीचे छापे
17 Apr 2025
कैद्यांना मिळते आहार विषयक परंपरेनुसार जेवण
11 Apr 2025
लग्नाच्या आमिषाने महिला डॉक्टरवर बलात्कार
14 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
भूसंपादन मोबदल्याच्या विलंबापोटी दिल्या जाणार्या व्याजात कपात
16 Apr 2025
दिल्लीचा सहा फलंदाज राखून विजय
11 Apr 2025
दिल्ली, मुंबईसह १५ ठिकाणी ईडीचे छापे
17 Apr 2025
कैद्यांना मिळते आहार विषयक परंपरेनुसार जेवण
11 Apr 2025
लग्नाच्या आमिषाने महिला डॉक्टरवर बलात्कार
14 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
भूसंपादन मोबदल्याच्या विलंबापोटी दिल्या जाणार्या व्याजात कपात
16 Apr 2025
दिल्लीचा सहा फलंदाज राखून विजय
11 Apr 2025
दिल्ली, मुंबईसह १५ ठिकाणी ईडीचे छापे
17 Apr 2025
कैद्यांना मिळते आहार विषयक परंपरेनुसार जेवण
11 Apr 2025
लग्नाच्या आमिषाने महिला डॉक्टरवर बलात्कार
14 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
भूसंपादन मोबदल्याच्या विलंबापोटी दिल्या जाणार्या व्याजात कपात
16 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार