E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
दोन गटात दगडफेक; पाच गंभीर जखमी
Wrutuja pandharpure
11 Apr 2025
जालना
: जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर दगडफेकही करण्यात आली. याचवेळी एकजण चाकूने वार करत असताना पोलिसाने मध्यस्थी करत चाकू हिसकावल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, दडफेकीत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर नातेवाईकाला भेटायला आलेल्या दोन कुटुंबात जुन्या वादातून शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर मारहाण करत एकमेकांवर दगडफेक सुरू झाली. या घटनेत ५ जण जखमी झाले. पोलिस आल्यावर इतर आरोपी फरार झाले. या घटनेत अॅम्बुलन्सची काच फुटली आहे. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, रुग्णालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Related
Articles
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची ईडी चौकशी
16 Apr 2025
मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक
15 Apr 2025
दिल्लीत तीन दिवस राहिल्यास संसर्ग
16 Apr 2025
८९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने होणार गौरव
17 Apr 2025
बालिकेवर अत्याचार करणार्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या
14 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची ईडी चौकशी
16 Apr 2025
मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक
15 Apr 2025
दिल्लीत तीन दिवस राहिल्यास संसर्ग
16 Apr 2025
८९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने होणार गौरव
17 Apr 2025
बालिकेवर अत्याचार करणार्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या
14 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची ईडी चौकशी
16 Apr 2025
मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक
15 Apr 2025
दिल्लीत तीन दिवस राहिल्यास संसर्ग
16 Apr 2025
८९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने होणार गौरव
17 Apr 2025
बालिकेवर अत्याचार करणार्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या
14 Apr 2025
महामानवाला अभिवादन
15 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची ईडी चौकशी
16 Apr 2025
मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक
15 Apr 2025
दिल्लीत तीन दिवस राहिल्यास संसर्ग
16 Apr 2025
८९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने होणार गौरव
17 Apr 2025
बालिकेवर अत्याचार करणार्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या
14 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार