E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानने आठ हजारांहून अधिक अफगाण निर्वासितांना केले हद्दपार
Samruddhi Dhayagude
10 Apr 2025
इस्लामाबाद : पाकिस्तानने सुरू केलेल्या कारवाई अंतर्गत आठ हजारांहून अधिक अफगाण निर्वासितांना हद्दपार केले.’अफगाण नागरिक कार्ड’ (एसीसी) धारकांच्या स्वेच्छेने परतफेडीची अंतिम मुदत ३१ मार्च रोजी संपल्यानंतर या कारवाईला वेग आला. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिलपासून सुमारे आठ हजार ११५ अफगाणिस्तानवासी, ज्यापैकी बहुतेकांना पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून पकडले गेले होते, त्यांना तोरखम सीमेवरून परत पाठवले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने आतापर्यंत पाच हजारांहून अधिक अफगाणिस्तानवासीयांना ताब्यात घेतले.
अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, पंजाबमध्ये बेकायदा राहणार्या सुमारे एक लाख अफगाणिस्तानची ओळख पटली असून, त्यांना लवकरच देशातून हद्दपार केले जाईल. हा या कारवाईचा दुसरा टप्पा आहे. ज्यामध्ये एसीसी धारकांना लक्ष्य करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२३ पासून पहिल्या टप्प्यात आठ लाखांहून अधिक अफगाणिस्तान्यांना परत पाठवले आहे. १९८० च्या दशकात सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर लाखो अफगाणिस्तानचे नागरिक पाकिस्तानात आले होते.
Related
Articles
भराड गोंधळाचा घट सोहळा उत्साहात
12 Apr 2025
व्यापार आणि उद्योग धोरणात दूरदृष्टीची गरज
17 Apr 2025
पुणे जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांचे रुप पालटणार
14 Apr 2025
वाल्मीकच्या ‘एन्काउंटर’ची होती ऑफर
15 Apr 2025
अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धाचा पाकिस्तानला फटका
14 Apr 2025
परदेशातून आणलेल्या अल्पवयीन मुलीची मैत्रिणीनेच केली विक्री
13 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार