E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पासपोर्ट प्रणालीमध्ये सर्व्हर बिघाड
Wrutuja pandharpure
10 Apr 2025
मोठ्या शहरांमध्ये अर्जदार गोंधळात
चंदीगड
: चंदीगडमधील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात (आरपीओ) तांत्रिक बिघाडामुळे शेकडो पासपोर्ट अर्जदार आणि त्यांच्या कुटुंबीयांची गैरसोय झाली. आरपीओ सर्व्हरमधील समस्येमुळे, सर्व पासपोर्ट सेवा केंद्र (PSKs) आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (POPSKs) मधील सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या.
हे कार्यालय पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि आसपासच्या भागातील लोकांना पासपोर्टशी संबंधित सुविधा पुरवते, मात्र काल सर्व्हर डाऊन झाल्यामुळे काम बंद झाले. मात्र आज सर्व्हर सुरळीत सुरु करण्यात आला आहे. कार्यालयात पूर्वीप्रमाणेच पासपोर्टचे काम सुरू आहे.आठवड्यातील पाच दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू असलेल्या पासपोर्ट कार्यालयात दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते. अनेक अर्जदार त्यांच्या नियोजित वेळेत औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सकाळी लवकर पोहोचतात, मात्र बुधवारी त्यांना तासंतास प्रतीक्षा करावी लागली.तांत्रिक अडचणींमुळे पासपोर्ट, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) आणि जीईपी भेटी रद्द कराव्या लागल्या.
Related
Articles
नारायणगाव आख्याड्यात राहुल फुलमाळी ‘हनुमान केसरी’
15 Apr 2025
८९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने होणार गौरव
17 Apr 2025
तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या
11 Apr 2025
पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
16 Apr 2025
छत्तीसगढमध्ये नक्षलवादी शरण
16 Apr 2025
हिंसाचारामुळे न्यायालय व्यथित

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार