E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
चीनमध्ये वृद्धाश्रमाला भीषण आग; २० जणांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
10 Apr 2025
बीजिंग : उत्तर चीनमधील हेबेई प्रांतातील लाँगहुआ काउंटीमध्ये मंगळवारी रात्री एका वृद्धाश्रमाला भीषण आग लागली. या आगीत २० वृद्धांचा मृत्यू झाला. तर १९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
गुआन सीनियर होम या वृद्धाश्रमात स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री ९ वाजता ही आग लागली. आग लागली तेव्हा वृद्घाश्रमात २६० वृद्ध लोक राहत होते. यापैकी ९८ जण पूर्णपणे अपंग होते, तर ८४ जण ५० टक्के अपंग होते. उर्वरित ७८ जण स्वतःची काळजी घेऊ शकत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीने उग्र रूप धारण केल्याने २० वृद्धांचा होरपळून मृत्यू झाला. तर १९ जण जखमी आहेत. रात्री ११ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. हे वृद्धाश्रम वृद्ध आणि दिव्यांग लोकांसाठी राहणे, भोजन आणि दैनंदिन देखभाल सेवा देण्याच्या उद्देशाने चालवले जात होते.दरम्यान, जानेवारीमध्येही जिआंग्शी प्रांतातील शिन्यु शहरात एका इमारतीला लागलेल्या आगीत ३९ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ५० हून अधिक अधिकार्यांवर कारवाई करण्यात आली. या दुर्घटनेमागे कोल्ड स्टोरेजचे बेकायदा बांधकाम असल्याचे सांगण्यात आले होते.
वृद्धाश्रमाचा व्यवस्थापक ताब्यात
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या अपघातामुळे चीनमधील नर्सिंग होमच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Related
Articles
नेपाळ पुन्हा राजेशाहीच्या दिशेने?
13 Apr 2025
भाजपने उत्तर प्रदेशला अराजकतेच्या युगात ढकलले : अखिलेश
14 Apr 2025
चार कोटींचे अमली पदार्थ जप्त
17 Apr 2025
सिंहगडावर परदेशी पर्यटकासोबत गैरव्यवहार करणार्यांवर गुन्हा
13 Apr 2025
विचारांची पुंजी जपायला हवी
13 Apr 2025
कसोटीच्या काळात नेतृत्वाची धुरा!
13 Apr 2025
नेपाळ पुन्हा राजेशाहीच्या दिशेने?
13 Apr 2025
भाजपने उत्तर प्रदेशला अराजकतेच्या युगात ढकलले : अखिलेश
14 Apr 2025
चार कोटींचे अमली पदार्थ जप्त
17 Apr 2025
सिंहगडावर परदेशी पर्यटकासोबत गैरव्यवहार करणार्यांवर गुन्हा
13 Apr 2025
विचारांची पुंजी जपायला हवी
13 Apr 2025
कसोटीच्या काळात नेतृत्वाची धुरा!
13 Apr 2025
नेपाळ पुन्हा राजेशाहीच्या दिशेने?
13 Apr 2025
भाजपने उत्तर प्रदेशला अराजकतेच्या युगात ढकलले : अखिलेश
14 Apr 2025
चार कोटींचे अमली पदार्थ जप्त
17 Apr 2025
सिंहगडावर परदेशी पर्यटकासोबत गैरव्यवहार करणार्यांवर गुन्हा
13 Apr 2025
विचारांची पुंजी जपायला हवी
13 Apr 2025
कसोटीच्या काळात नेतृत्वाची धुरा!
13 Apr 2025
नेपाळ पुन्हा राजेशाहीच्या दिशेने?
13 Apr 2025
भाजपने उत्तर प्रदेशला अराजकतेच्या युगात ढकलले : अखिलेश
14 Apr 2025
चार कोटींचे अमली पदार्थ जप्त
17 Apr 2025
सिंहगडावर परदेशी पर्यटकासोबत गैरव्यवहार करणार्यांवर गुन्हा
13 Apr 2025
विचारांची पुंजी जपायला हवी
13 Apr 2025
कसोटीच्या काळात नेतृत्वाची धुरा!
13 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार