E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पॅलेस्टिनींना तात्पुरता आश्रय देण्याची इंडोनेशियाची तयारी
Samruddhi Dhayagude
10 Apr 2025
जकार्ता : इस्रायल-हमास युद्धात जखमी झालेल्या तसेच अनाथ झालेल्या गाझातील मुलांना आपला देश तात्पुरता निवारा देईल, अशी घोषणा इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी बुधवारी केली.मध्य पूर्वेच्या आठवडाभराच्या दौर्यादरम्यान अबू धाबीत बोलताना सुबियांतो म्हणाले, जखमी, आघातग्रस्त आणि अनाथ मुलांना इंडोनेशियात हलवायचे असेल तर आम्ही त्यांना नेण्यासाठी विमाने पाठवण्यास तयार आहोत.
इंडोनेशिया जवळपास एक हजार पीडितांच्या पहिल्या तुकडीला बाहेर काढण्यास तयार आहे. ते दुखापतीतून पूर्णपणे बरे होईपर्यंत आणि गाझात परत येण्याइतपत सुरक्षित होईपर्यंत इंडोनेशियातच राहतील. त्यांचे आम्ही कायमस्वरूपी पुनर्वसन करणार नाही. तुर्कस्तान, इजिप्त, कतार आणि जॉर्डन या देशांच्या दौर्यावर सुबियांतो आहेत. मानवतावादी कारणास्तव पॅलेस्टाईनचा स्वीकार करणार्या देशांशी नियोजित स्थलांतराबाबत सल्लामसलत करणार आहे.
गाझामधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी इंडोनेशियाने आपली भूमिका वाढवावी, असे आवाहन इतर देशांनी केले आहे. जगातील सर्वाधिक मुस्लिम बहुल असलेला हा देश दीर्घकाळापासून पॅलेस्टाईनचा कट्टर समर्थक आहे; परंतु मला वाटते की यामुळे इंडोनेशिया सरकारला अधिक सक्रिय भूमिका बजावण्यास प्रोत्साहित केले जाईल, असे सुबियांतो म्हणाले.
Related
Articles
पुण्यात सूर्य आग ओकतोय
16 Apr 2025
वानखेडे मैदानातील ‘स्टँडला‘ देणार रोहित शर्माचे नाव
17 Apr 2025
डॉ. आंबेडकरांचे स्मरण करताना...
14 Apr 2025
संरक्षण साहित्याची विक्रमी निर्यात
14 Apr 2025
पालकमंत्रिपदाचा वाद सुटण्याची शक्यता
11 Apr 2025
आयपीएलच्या इतिहासात एकाच षटकात तीन खेळाडू धावबाद
15 Apr 2025
पुण्यात सूर्य आग ओकतोय
16 Apr 2025
वानखेडे मैदानातील ‘स्टँडला‘ देणार रोहित शर्माचे नाव
17 Apr 2025
डॉ. आंबेडकरांचे स्मरण करताना...
14 Apr 2025
संरक्षण साहित्याची विक्रमी निर्यात
14 Apr 2025
पालकमंत्रिपदाचा वाद सुटण्याची शक्यता
11 Apr 2025
आयपीएलच्या इतिहासात एकाच षटकात तीन खेळाडू धावबाद
15 Apr 2025
पुण्यात सूर्य आग ओकतोय
16 Apr 2025
वानखेडे मैदानातील ‘स्टँडला‘ देणार रोहित शर्माचे नाव
17 Apr 2025
डॉ. आंबेडकरांचे स्मरण करताना...
14 Apr 2025
संरक्षण साहित्याची विक्रमी निर्यात
14 Apr 2025
पालकमंत्रिपदाचा वाद सुटण्याची शक्यता
11 Apr 2025
आयपीएलच्या इतिहासात एकाच षटकात तीन खेळाडू धावबाद
15 Apr 2025
पुण्यात सूर्य आग ओकतोय
16 Apr 2025
वानखेडे मैदानातील ‘स्टँडला‘ देणार रोहित शर्माचे नाव
17 Apr 2025
डॉ. आंबेडकरांचे स्मरण करताना...
14 Apr 2025
संरक्षण साहित्याची विक्रमी निर्यात
14 Apr 2025
पालकमंत्रिपदाचा वाद सुटण्याची शक्यता
11 Apr 2025
आयपीएलच्या इतिहासात एकाच षटकात तीन खेळाडू धावबाद
15 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार