E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पोलिस अधिकार्याच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न
Wrutuja pandharpure
10 Apr 2025
पुणे
: सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात श्री रामनवमीनिमित्त रविवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुक दरम्यान वाहतूक नियोजन करणार्या एका सहाय्यक पोलिस आयुक्त अजय परमार यांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी एका मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई श्रावण शेवाळे यांनी याबाबत नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धायरीतील मुक्ताई गार्डनजवळून रविवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी एकाने मोटार गर्दीत घातली. वाहतूक नियोजन करणारे सहाय्यक पोलिस आयुक्त अजय परमार यांनी मोटारचालकाला मोटार थांबविण्याचा इशारा केला. मात्र, मोटारचालकाने मोटार न थांबविता उलट त्यांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोटार अडवली. तेव्हा रस्त्याच्या मधोमध मोटार लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. दरम्यान, मोटारचालकाने पोलिसांशी झटापट केली. संधी साधत मोटारचालक आणि त्याच्याबरोबर असलेला साथीदार फरारी झाला. पुढील तपास पोलीस हवालदार कुंभार करत आहेत.
Related
Articles
पश्चिम बंगालमधील चार जिल्ह्यांत लष्कराचा विशेष कायदा लागू करा
14 Apr 2025
बारामतीत पाणवठ्यात टँकरने पाणी
17 Apr 2025
मी शरण येतोय; सर्व आरोप सिद्ध करून दाखवेन : कासले
17 Apr 2025
फसवणूक करणार्या ठेकेदाराची होणार सखोल चौकशी
17 Apr 2025
वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावती जगाच्या नकाशावर
17 Apr 2025
नॅशनल हेराल्डची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस
13 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार