E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
राष्ट्रवादी कार्यकर्ता, वकिलासह सहा जणांना पोलिस कोठडी
Wrutuja pandharpure
10 Apr 2025
भूतान महिला अत्याचार प्रकरण
पुणे
: राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शंतनू कुकडे याला अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिस तपासात वकिलासह सहा जणांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयाने १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ऋषीकेश गंगाधर नवले (वय ४८), प्रतीक पांडुरंग शिंदे (वय ३६), विपीन चंद्रकांत बिडकर (वय ४८), सागर दशरथ रासगे (वय ३५), अविनाश नोएल सूर्यवंशी (वय ५८) आणि मुद्दसीर इस्माईल मेमन (वय ३८) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नांवे आहेत. या प्रकरणात तपास सुरू असताना भूतान येथून आलेल्या अजून एका महिलेवर तीन ते चार जणांनी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यात अटक आरोपींचा सहभाग तपासात समोर आल्याने आरोपींना अटक करून त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वानखेडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी न्यायालयात सांगितले की, पीडित महिला भूतान देशाच्या नागरिक असून, त्या नोकरीच्या शोधात पुण्यात आल्या होत्या. त्या निराधार आणि असहाय्य असताना आरोपींनी त्यांचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने त्यांच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केले. पीडितेने आरोपींच्या नावानिशी तक्रार दिली आहे. आरोपी हे एकमेकांचे मित्र असून, त्यांना गुन्हा करण्यास कुणी प्रवृत्त केले? तसेच दाखल गुन्ह्यात त्यांचे इतर कुणी साथीदार आहेत का? याचा तपास करायचा आहे. या अनुषंगाने आरोपींची वैद्यकीय चाचणी करायची आहे, त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी त्यांनी केली. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.
Related
Articles
पापावर पडदा टाकण्यासाठी भाजपकडून काँग्रेस लक्ष्य : खर्गे
17 Apr 2025
निंबर्गी गावाजवळ टिप्परची एसटीला धडक, सात जखमी
11 Apr 2025
हिमाचलमध्ये पूल कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
13 Apr 2025
मार्केटयार्डात संत्र्याला विक्रमी दर एक किलोला २२२ रुपये दर
17 Apr 2025
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
12 Apr 2025
हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात
16 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार