E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
धोनीचे सर्वोत्तम यष्टीरक्षण
Wrutuja pandharpure
10 Apr 2025
चेन्नई
: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात धोनीसह चेन्नईचा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. पण वयाच्या ४३ व्या वर्षी यष्टीमागे तो ज्या पद्धतीने आपली धमक दाखवतो ते कमालीचे आहे. डोळ्यांची पापणी लवण्या आधी स्टंम्पिग करत लक्षवेधून घेणार्या धोनीनं पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात एक खास विक्रम आपल्या नावे केला. आतापर्यंत कुणालाही जमलं नाही तो पराक्रम त्याने करून दाखवला आहे.
एमएस धोनीनं पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर विकेटमागे नेहल वढेराचा झेल घेतला. या झेलसह त्याने यष्टीमागे १५० झेल टिपण्याचा विक्रम आपल्या नावे केलाय. अशी कामगिरी करणारा तो खझङ मधील पहिला विकेट किपर ठरलाय. या यादीत दुसर्या क्रमांकावर दिनेश कार्तिकचा नंबरल लागतो. आयपीएलमध्ये त्याने १३७ झेल घेतले आहेत. या यादीत वृद्धिमान साहा तिसर्या क्रमांकावर आहे. त्याने ८७ झेल टिपल्याची नोंद आहे.
पंजाब विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. याआधीच्या सामन्याच्या तुलनेत यावेळी त्याने तुफान फटकेबाजी केली.१२ चेंडूत २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं त्याने २७ धावा केल्या. पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. एमएस धोनी याआधी सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसले होते. आगामी सामन्यातही तो लवकरच खेळायला येईल, अशी अपेक्षा आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल टिपणारे यष्टिरक्षक
१५० झेल - एमएस धोनी
१३७ झेल - दिनेश कार्तिक
८७ झेल - वृद्धिमान साहा
७६ झेल - रिषभ पंत
६६ झेल - क्विंटन डी कॉक
Related
Articles
पुणे जिल्ह्यात ३१ टँकर सुरू
17 Apr 2025
पाणी बचतीत लोकसहभाग महत्त्वाचा
12 Apr 2025
सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर
14 Apr 2025
महिलांना मालमत्ता कराची बिले वितरण करण्यापूर्वी प्रशिक्षण
17 Apr 2025
पाकिस्तानने आठ हजारांहून अधिक अफगाण निर्वासितांना केले हद्दपार
10 Apr 2025
हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात
16 Apr 2025
पुणे जिल्ह्यात ३१ टँकर सुरू
17 Apr 2025
पाणी बचतीत लोकसहभाग महत्त्वाचा
12 Apr 2025
सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर
14 Apr 2025
महिलांना मालमत्ता कराची बिले वितरण करण्यापूर्वी प्रशिक्षण
17 Apr 2025
पाकिस्तानने आठ हजारांहून अधिक अफगाण निर्वासितांना केले हद्दपार
10 Apr 2025
हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात
16 Apr 2025
पुणे जिल्ह्यात ३१ टँकर सुरू
17 Apr 2025
पाणी बचतीत लोकसहभाग महत्त्वाचा
12 Apr 2025
सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर
14 Apr 2025
महिलांना मालमत्ता कराची बिले वितरण करण्यापूर्वी प्रशिक्षण
17 Apr 2025
पाकिस्तानने आठ हजारांहून अधिक अफगाण निर्वासितांना केले हद्दपार
10 Apr 2025
हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात
16 Apr 2025
पुणे जिल्ह्यात ३१ टँकर सुरू
17 Apr 2025
पाणी बचतीत लोकसहभाग महत्त्वाचा
12 Apr 2025
सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर
14 Apr 2025
महिलांना मालमत्ता कराची बिले वितरण करण्यापूर्वी प्रशिक्षण
17 Apr 2025
पाकिस्तानने आठ हजारांहून अधिक अफगाण निर्वासितांना केले हद्दपार
10 Apr 2025
हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात
16 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
तहव्वुर राणाला घेऊन NIA पथक दिल्लीत दाखल