E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
Samruddhi Dhayagude
10 Apr 2025
फ्रान्सकडून २६ राफेल घेणार; ६४ हजार कोटींचा करार
नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात लवकरच मोठी भर पडणार आहे. भारत फ्रान्सकडून तब्बल २६ राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीएस) बुधवारी आयएनएस विक्रांतवर तैनातीसाठी ६४ हजार कोटींच्या राफेल खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.भारत आणि फ्रान्स यांनी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर पाच वर्षांनी राफेल पुरविण्यास सुरूवात होईल. जुलै २०२३ मध्ये चर्चेच्या अनेक फेर्यानंतर केंद्र सरकारने प्राथमिक मान्यता दिली होती.
या करारांतर्गत भारतीय नौदलाला एक पायलट असलेली २२ विमाने आणि दोन सीट असलेली चार अशी २६ अत्याधुनिक राफेल सागरी लढाऊ विमाने मिळणार आहेत. ही जेट्स द सॉल्ट एव्हिएशन या फ्रान्सच्या नामांकित कंपनीकडून तयार करण्यात येणार आहेत.या करारांतर्गत केवळ विमानेच नव्हे तर त्यांना लागणारी शस्त्रे आणि सुट्या भागांसह संबंधित सहायक उपकरणे देखील मिळणार आहेत.या करारामुळे भारताच्या नौदल आणि वायुदलाची क्षमता प्रचंड वाढणार असून चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांवर सामरिक दबाव वाढवण्यास भारताला मदत होणार आहे. हा करार केवळ संरक्षणाच्या दृष्टीनेच नव्हे, तर भारताच्या जागतिक सामरिक शक्तीला एक नवीन ओळख देणारा ठरणार आहे.
भारतीय हवाई दलाला २०१६ मध्ये केलेल्या ५९ हजार कोटींच्या करारानुसार ३६ राफेल लढाऊ विमाने देण्यात येत आहेत. काही विमाने हवाई दलाच्या ताफ्यात आली आहेत. आता जी नौदलाची विमाने आहेत ती देखील २०३०-३१ पर्यंत भारताला मिळणार आहेत. भारतीय नौदलाकडे सध्या रशियन बनावटीची मिग २९ के ही ४० विमाने आहेत. २००९ मध्ये नौदलाला ४५ विमाने मिळाली होती. त्यापैकी पाच अपघातग्रस्त झालेली आहेत.
Related
Articles
लग्नाच्या आमिषाने महिला डॉक्टरवर बलात्कार
14 Apr 2025
महाराष्ट्र केसरीचे पंच नितीश यांचे निलंबन
16 Apr 2025
भाजप आणि संघाचा पराभव काँग्रेसच करु शकते
17 Apr 2025
दहा जणांवर तडीपारीची कारवाई
11 Apr 2025
स्वारगेट-कात्रज मेट्रोचे काम तीन महिन्यांत सुरु होणार
15 Apr 2025
चीनची निर्यात मार्चमध्ये १२ टक्के वाढली

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
जेजुरी गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा घोषित