E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कामरा मुंबईत आल्यावर त्याचे ‘शिवसेना पद्धतीने ’स्वागत'
Wrutuja pandharpure
09 Apr 2025
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा
मुंबई
: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा लोकांना गद्दार म्हणत आहे. मात्र, कामरा जेव्हाही मुंबईत येईल तेव्हा जशास तसे उत्तर दिले जाईल. त्याच्यावर कायदेशीर कारवाई नक्कीच होईल, तसेच कुणाल कामरा मुंबईत आल्यानंतर त्याचे स्वागत करावेच लागेल. कारण तो एवढा मोठा व्यक्ती आहे, मोठा स्टार आहे. त्याचे स्वागत आम्ही जरूर करणार, असा सूचक इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे.
कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केले होते. यावरून कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. या प्रकरणी कुणाल कामराच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावले. मात्र, चौकशीसाठी कुणाल कामरा हजर झाला नाही.
मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला १७ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. दुसरीकडे कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात देखील धाव घेतली असून, पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते, मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी कुणाल कामराला मोठा इशाराही दिला आहे. कुणाल कामरा मुंबईत आल्यावर जरूर स्वागत करणार असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे.
Related
Articles
सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर
14 Apr 2025
कोलकात्याचा ८ फलंदाज राखून विजय
12 Apr 2025
नोकरी गमावलेल्या शिक्षकांचा पश्चिम बंगालमध्ये मोर्चा
12 Apr 2025
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
12 Apr 2025
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
16 Apr 2025
ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर
11 Apr 2025
सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर
14 Apr 2025
कोलकात्याचा ८ फलंदाज राखून विजय
12 Apr 2025
नोकरी गमावलेल्या शिक्षकांचा पश्चिम बंगालमध्ये मोर्चा
12 Apr 2025
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
12 Apr 2025
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
16 Apr 2025
ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर
11 Apr 2025
सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर
14 Apr 2025
कोलकात्याचा ८ फलंदाज राखून विजय
12 Apr 2025
नोकरी गमावलेल्या शिक्षकांचा पश्चिम बंगालमध्ये मोर्चा
12 Apr 2025
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
12 Apr 2025
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
16 Apr 2025
ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर
11 Apr 2025
सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर
14 Apr 2025
कोलकात्याचा ८ फलंदाज राखून विजय
12 Apr 2025
नोकरी गमावलेल्या शिक्षकांचा पश्चिम बंगालमध्ये मोर्चा
12 Apr 2025
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
12 Apr 2025
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
16 Apr 2025
ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर
11 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार