E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
’एक्सक्युज मी’ म्हटल्याने महिलेला मारहाण
Wrutuja pandharpure
09 Apr 2025
डोंबिवली
: डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली भागात मंगळवारी सकाळी एक महिला आपल्या सोसायटीच्या आवारात दुचाकी घेऊन जात होती. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर एक तरूण उभा होता. त्याला महिलेने ’एक्सक्युज मी’ म्हणत त्या तरूणाला सोसायटी प्रवेशद्वारातून बाजुला होण्याची विनंती केली. त्या तरूणाने काही क्षणात मागे फिरून मराठीतून बोला, असे म्हणत दुचाकीवरील महिलांना धमकावले.
मराठीतून बोला असा आग्रह तरूणाने धरला. परंतु त्या महिलेने मराठीतून बोलत नाही म्हटल्यावर तरूणाने दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या महिलेचा हात पिरगटुन तिला मराठी कशी बोलत नाहीस, असा प्रश्न केला. हा प्रकार सोसायटीच्या प्रवेशद्वारात सुरू होता. या तरूणाचे घर सोसायटीच्या तळमजल्याला होते. त्यावेळी त्या तरूणाच्या घरातील कुटुंबीय यामध्ये चार ते पाच महिला आणि तीन तरूणांनी मराठी भाषेतून बोलत नाहीत म्हणून दोन्ही महिलांना सोसायटी आवारात बेदम मारहाण केली. यावेळी एका महिलेच्या कडेवर बाळ होते. या मारहाणीत त्या बाळाची आबाळ झाली. याची पर्वा मारहाण करणार्यांनी केली नाही. ’एक्सक्युज मी’ हा नेहमीच्या वापरातील शब्द आहे. त्यामुळे तो बोलला म्हणजे मराठी भाषेचा अपमान होत नाही. असे असताना किरकोळ कारण पुढे करून आम्ही दोन्ही महिलांना सात जणांनी बेदम मारहाण केली.
Related
Articles
मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक
15 Apr 2025
भाजप आणि संघाचा पराभव काँग्रेसच करु शकते
17 Apr 2025
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू
16 Apr 2025
नोकरी गमावलेल्या शिक्षकांचा पश्चिम बंगालमध्ये मोर्चा
12 Apr 2025
नजरकैदेत ठेवले; नमाज अदा करण्यापासूनही रोखले
12 Apr 2025
विचारांची पुंजी जपायला हवी
13 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार