सांगली : राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सकारात्मक चेहरा म्हणून ज्या राजकीय नेत्याची ओळख जिल्ह्यात आहे, त्या नेत्यानेच गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सांगली महापालिकेचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश आदगोंडा पाटील (वय ७८, रा. नेमिनाथनगर) यांनी सोमवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Fans
Followers