E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पवन कल्याण यांचा मुलगा आगीत जखमी
Samruddhi Dhayagude
09 Apr 2025
सिंगापूर : दाक्षिणात्य अभिनेते, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ८ वर्षांचा मुलगा मार्क शंकर आगीत गंभीर जखमी झाला. सिंगापूर येथील शाळेत लागलेल्या आगीत ही घटना घडली.
पवन कल्याण यांचा लहान मुलगा मार्क शंकर सिंगापूरमधील एका शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेत अचानक लागलेल्या आगीत तो जखमी झाला. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मार्क शंकरच्या हाता-पायाला भाजले आहे. त्याला सिंगापूर येथील एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पवन कल्याण आंध्र प्रदेशमध्ये अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत.
जन सेना पक्षाने आपल्या समाज माध्यमावर पोस्ट करत, पवन कल्याण यांनी अराकू जवळील कुरिडी गावच्या आदिवासींना भेटण्याचे वचन दिले होते. ते त्याठिकाणी जाऊन त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. येथे काही विकास योजना सुरू व्हायला हव्या. हा दौरा संपल्यानंतरच पवन कल्याण सिंगापूरकडे रवाना होणार आहेत.
Related
Articles
समृद्धी महामार्गावर टोलवसुलीतून पिळवणूक
14 Apr 2025
किश्तवाडमध्ये चकमकीत दहशतवादी ठार
12 Apr 2025
मुलीला वाममार्गाला लावणार्या आईसह साथीदार अटकेत
15 Apr 2025
पीडितांच्या कर्ज माफीचा निर्णय केंद्र सरकारच घेऊ शकते
11 Apr 2025
महाराष्ट्र केसरीचे पंच नितीश यांचे निलंबन
16 Apr 2025
उजनीचा पाणीसाठा घटला

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार