E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
नेपाळ आणि थायलंडमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार
Wrutuja pandharpure
09 Apr 2025
विश्रांतवाडी
: लग्नाचे आमिष दाखवून नेपाळ आणि थायलंडमध्ये नेऊन एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला, तसेच विविध कारणे सांगून पीडितेकडून तब्बल २५ लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.कबीर अहमद खान ऊर्फ कबीर अरोरा (वय ३०) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. २५ वर्षीय तरुणीने मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा गुन्हा विश्रांतवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात ट्रेनिंगसाठी आली होती. या दरम्यान आरोपी कबीर खान याने तिच्याशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२४ पासून आतापर्यंत पुणे, सांताक्रूझ, मुंबई, नेपाळ, थायलंड व अझर बैझान या ठिकाणी नेऊन पीडितेवर वारंवार अत्याचार केला.
कबीर खान याने बँक खाते जास्त व्यवहारामुळे फ्रीझ झाले आहे, पेमेंट येणार आहे, तत्काळ व्हिसा तयार करायचा आहे, यांसह विविध कारणे सांगून पीडित तरुणीकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले. कबीर घेतलेले पैसे परत देत नाही, तसेच लग्न करण्यासही टाळाटाळ करत असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलिसांत धाव घेत कबीर खान याच्याविरोधात मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
Related
Articles
पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
16 Apr 2025
अन्यथा तुरुंगात डांबू
14 Apr 2025
अवकाळी पावसामुळे हिरडा, आंबा, करवंदाचे नुकसान
15 Apr 2025
शुल्कवाढीचा भूकंप
13 Apr 2025
रोहित शर्माचा अनोखा विक्रम
15 Apr 2025
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!
16 Apr 2025
पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
16 Apr 2025
अन्यथा तुरुंगात डांबू
14 Apr 2025
अवकाळी पावसामुळे हिरडा, आंबा, करवंदाचे नुकसान
15 Apr 2025
शुल्कवाढीचा भूकंप
13 Apr 2025
रोहित शर्माचा अनोखा विक्रम
15 Apr 2025
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!
16 Apr 2025
पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
16 Apr 2025
अन्यथा तुरुंगात डांबू
14 Apr 2025
अवकाळी पावसामुळे हिरडा, आंबा, करवंदाचे नुकसान
15 Apr 2025
शुल्कवाढीचा भूकंप
13 Apr 2025
रोहित शर्माचा अनोखा विक्रम
15 Apr 2025
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!
16 Apr 2025
पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
16 Apr 2025
अन्यथा तुरुंगात डांबू
14 Apr 2025
अवकाळी पावसामुळे हिरडा, आंबा, करवंदाचे नुकसान
15 Apr 2025
शुल्कवाढीचा भूकंप
13 Apr 2025
रोहित शर्माचा अनोखा विक्रम
15 Apr 2025
सोने ३८ टक्क्यांनी घसरणार!
16 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार