E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
हा धार्मिक नव्हे, तर आर्थिक वाद
Wrutuja pandharpure
09 Apr 2025
तपासातून माहिती उघड
पुणे
: सलूनमध्ये काम करणार्या एका युवतीला धर्मांतर करण्यासाठी जबरदस्तीने कलमा पढायला लावल्याच्या संशयातून भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सलून मालकास चांगलाच चोप दिला. मात्र, दोेघांच्या पैशाच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे कोथरूड पोलिसांनी केलेल्या तपासात माहिती उघड झाली आहे.कोथरूड भागात असणार्या जावेद नावाच्या सलून मालकाला भाजप महिला मोर्चाच्या उज्वला गौंड यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार चोप दिला. या सलूनमध्ये कामाला असलेल्या एक युवतीचे धर्मांतर करत असल्याचा आरोपावरून ही मारहाण करण्यात आली.
पुढे त्याला कोथरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सलूनचालक आणि संबंधीत युवती या दोघांमध्ये अॅडव्हॉन्स घेतलेले पैसे पुन्हा मालकाला परत दिले नाहीत, यावरून त्यांच्यात वाद झाले होते. या युवतीला नोकरी सोडायची होती. मात्र, अॅडव्हान्स घेतलेले पैसे न देता निघून जात असलेल्या युवतीला सलून मालकाने शिविगाळ केली. त्यामुळे हा प्रकार धार्मिक नव्हे, तर आर्थिक वादातून घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Related
Articles
काळभैरवनाथ यात्रा महोत्सव उत्साहात
16 Apr 2025
पंजाब संघाकडून प्रियांश आर्यच्या कामगिरीचे कौतूक
11 Apr 2025
दिल्ली आंतराष्ट्रीय विमानतळ सर्वांत गजबजले
16 Apr 2025
विधेयकाच्या मंजुरीबाबत राष्ट्रपतींना कालमर्यादा
13 Apr 2025
वाचक लिहितात
11 Apr 2025
चीनवर आता २४५ टक्के शुल्क!
17 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार