E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कोणाचीही नोकरी जाणार नाही : ममता
Samruddhi Dhayagude
08 Apr 2025
कोलकाता : मी जिवंत असेपर्यंत कोणताही शिक्षक आपली नोकरी गमावणार नाही, अशी ग्वाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी दिले. कोणत्याही किंमतीत शिक्षकांच्या नोकर्या वाचवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही त्या म्हणाल्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने माझे मन खूप दुःखी आहे. मी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध बोलत आहे. तुरुंगवासही होऊ शकतो. कोणी मला आव्हान दिले तर मला कसे उत्तर द्यायचे हे माहीत आहे. मी कोणालाही पात्र उमेदवारांकडून नोकर्या हिसकावू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच, पीडित शिक्षक आणि कर्मचार्यांना आपापल्या शाळेत परत जाण्याचे आणि कामकाज सुरू करण्याचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाने ३ एप्रिल रोजी बंगालमधील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील २५,७५३ शिक्षक आणि कर्मचार्यांची नियुक्ती अवैध ठरवली होती. या सर्वांची २०१६ मध्ये राज्य शाळा सेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली होती. याविरोधात १२५ अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
Related
Articles
शहरातील मोठ्या सोसायट्यांनी पाणी बचत करावी
14 Apr 2025
भाजप आणि संघाचा पराभव काँग्रेसच करु शकते
17 Apr 2025
राम मंदिर ट्रस्टला धमकीचा ई मेल
15 Apr 2025
श्रेयस अय्यरला आयसीसीकडून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
16 Apr 2025
वाचक लिहितात
15 Apr 2025
‘फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस’ असा हा झगडा आहे : संजय राऊत

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार