E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भाजपला २,२४३ कोटींच्या देणग्या
Samruddhi Dhayagude
08 Apr 2025
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष सर्वाधिक देणग्या मिळविणारा पक्ष ठरला आहे. भाजपला २०२३-२४ मध्ये ८,३५८ देणग्यांमधून २,२४३ कोटी मिळाले, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालातून समोर आली आहे.
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आकडेवारीच्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये २०,००० रुपयांहून अधिकच्या देणग्याचा समावेश आहे.राष्ट्रीय पक्षांना जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १२,५४७ देणग्यांमधून पक्षांना २,५४४.२८ कोटी मिळाल्या. मागील वर्षाच्या तुलनेत यात १९९ टक्के अधिकची भर पडली आहे. एकूण देणग्यांमध्ये तब्बल ८८ टक्के देणग्या भाजपला मिळाल्या आहेत. काँग्रेसला १,९९४ देणग्यांमधून २८१.४८ कोटी मिळाले. आम आदमी पार्टी (॒ýआप), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीईपी) यांना खूप कमी देणग्या मिळाल्या आहेत. बहुजन समाज पक्षाने २० हजारांपेक्षा अधिकची एकही देणगी मिळाली नाही, असे म्हटले आहे. मागील १८ वर्षांपासून हीच स्थिती कायम आहे.
भाजपला २०२२-२३ मध्ये ७१९.८५८ कोटी देणगी स्वरुपात मिळाले होते. २०२३-२४ मध्ये २,२४३.९४ कोटी देणगी स्वरुपात मिळाले आहेत. भाजपच्या देणग्यात वर्षभरात २११.७२ टक्के वाढ झाली आहे. काँग्रेसला २०२२-२३ मध्ये ७९.९२४ कोटींच्या देणग्या मिळाल्या होत्या. २०२३-२४ मध्ये २८१.४८ कोटी देणगी स्वरुपात मिळाले. म्हणजेच, २५२.१८ टक्के वाढ देणग्यांमध्ये वाढ झाली.याच कालावधीत ‘आप’च्या देणग्यांमध्ये ७०.१८ टक्के म्हणजे २६.०३८ कोटींची घसरण झाली. एनपीईपीच्या देणग्यांमध्ये ९८.०२ टक्के किंवा ७.३३१ कोटींची घट झाली.
आप आणि बसपने आपली माहिती ३० सप्टेंबर २०२४ च्या मुदतीपूर्वीच आयोगाकडे सादर केली होती. भाजपने ४२ दिवस उशिरा आपली माहिती दिली होती.
सीपीआय (एम), काँग्रेस आणि एनपीईपीने ४३, २७ आणि २३ दिवस उशीरा आपला अहवाल सादर केला होता. राष्ट्रीय पक्षांना कॉर्पोरेट क्षेत्राकडून ३,७५५ देणग्यांमधून २,२६२.५५ कोटी (एकूण देणगीच्या ८८.९२ टक्के) मिळाले. ८,४९३ वैयक्तिक देणगीदारांनी २७०.८७२ कोटी (एकूण देणगीच्या १०.६४ टक्के) राष्ट्रीय पक्षांना दिल्या.
Related
Articles
व्यापार आणि उद्योग धोरणात दूरदृष्टीची गरज
17 Apr 2025
विजेचा धक्का बसल्याने १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
11 Apr 2025
बालेवाडीचा पूल पाच वर्षांनी होणार खुला
17 Apr 2025
युक्रेनचे लढाऊ विमान पडले; वैमानिक ठार
16 Apr 2025
डॉ. आंबेडकरांचे स्मरण करताना...
14 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Apr 2025
व्यापार आणि उद्योग धोरणात दूरदृष्टीची गरज
17 Apr 2025
विजेचा धक्का बसल्याने १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
11 Apr 2025
बालेवाडीचा पूल पाच वर्षांनी होणार खुला
17 Apr 2025
युक्रेनचे लढाऊ विमान पडले; वैमानिक ठार
16 Apr 2025
डॉ. आंबेडकरांचे स्मरण करताना...
14 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Apr 2025
व्यापार आणि उद्योग धोरणात दूरदृष्टीची गरज
17 Apr 2025
विजेचा धक्का बसल्याने १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
11 Apr 2025
बालेवाडीचा पूल पाच वर्षांनी होणार खुला
17 Apr 2025
युक्रेनचे लढाऊ विमान पडले; वैमानिक ठार
16 Apr 2025
डॉ. आंबेडकरांचे स्मरण करताना...
14 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Apr 2025
व्यापार आणि उद्योग धोरणात दूरदृष्टीची गरज
17 Apr 2025
विजेचा धक्का बसल्याने १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
11 Apr 2025
बालेवाडीचा पूल पाच वर्षांनी होणार खुला
17 Apr 2025
युक्रेनचे लढाऊ विमान पडले; वैमानिक ठार
16 Apr 2025
डॉ. आंबेडकरांचे स्मरण करताना...
14 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार