E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
धरणाच्या पाण्यात बुडून तरूणाचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
08 Apr 2025
भोर, (वार्ताहर) : मित्रासमवेत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा दम लागल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना वेल्हे तालुक्यातील आंबेगाव हद्दीत मावळ अॅडव्हेंचरजवळ पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मोहनीश विजय बोलटे (वय ३७, सध्या रा. येरवडा, पुणे मुळ रा.कोकण) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार पंकज मोघे यांनी माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनीश सुट्टी असल्यामुळे भाऊ शुभम व इतर मित्रांसमवेत धरण परिसरात फिरावयास गेला होता. धरणाच्या काठावर मित्र गप्पा मारत बसले. मोहनीश एका मित्रासोबत पोहण्यास गेला. दरम्यान परत बाहेर येताना मोहनीशला दम लागला आणि नंतर तो दिसेनासा झाल्यावर काठावरील मित्रांनी आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. शुभमने पोलिसांना फोन केला.पोलिसांनी वेल्ह्याचे हवालदार मोघे, अविनाश पाटील यांच्यासह बचाव पथक घटनास्थळी आले. शोधमोहीम सुरू केल्यानंतर दोन तासाने मोहनीश बचाव पथकाच्या हाती लागला. वेल्हे ग्रामीण रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Related
Articles
दिल्ली आंतराष्ट्रीय विमानतळ सर्वांत गजबजले
16 Apr 2025
नाममात्र दरात टीसीएसला आंध्रप्रदेशात जागा
16 Apr 2025
महेंद्रसिंह धोनी दुखापतग्रस्त; चेन्नई संघासमोरच्या अडचणी वाढल्या
16 Apr 2025
उजनीत ६८ टीएमसी पाणी
15 Apr 2025
आयपीएल ’फिक्सिंगचा’ प्रयत्न
17 Apr 2025
सुरक्षा रक्षकांचे काम मुंबईत; पगार मात्र पुण्यात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार