E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वारांना चिरडले
Samruddhi Dhayagude
08 Apr 2025
तिघांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला चिरडल्याने तिघांचा मृत्यू झाला. सिल्लोडजवळील लिहाखेडी फाट्यावर ही घटना घडली. समाधान अवचितराव आघाडे (वय ४१), काशिनाथ गोविंदा पांढरे (२५) आणि विकास रामभाऊ सोनवणे (४५) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही भोकरदन तालुक्यातील अनवा गावातून नवरात्रीनिमित्त आजूबाईच्या स्वारीसाठी दुचाकीवरून जात होते. सिल्लोडजवळील लिहाखेडी फाट्यावर भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या मोटारीला चिरडले.
अपघातात समाधान आघाडे आणि काशिनाथ पांढरे या दोन मित्रांचा जागेवरच मृत्यू झाला. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य राबवले. सर्वांनाच सरकारी रूग्णालयात नेण्यात आले. तिथे दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर विकास रामभाऊ सोनवणे याने रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
अजिंठा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून, ट्रॅक्टर जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Related
Articles
उजनीत ६८ टीएमसी पाणी
15 Apr 2025
वानखेडे मैदानातील ‘स्टँडला‘ देणार रोहित शर्माचे नाव
17 Apr 2025
हिमाचलमध्ये पूल कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
13 Apr 2025
पीएमपीची ’थांबा पाटी’ लावण्याची मोहिम लवकरच
14 Apr 2025
पश्चिम बंगालमधील चार जिल्ह्यांत लष्कराचा विशेष कायदा लागू करा
14 Apr 2025
पाणी वापराचे होणार लेखापरीक्षण
12 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार