E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
अभिनेते संदीप पाठक यांना राम नगरकर कलागौरव पुरस्कार
Wrutuja pandharpure
08 Apr 2025
पुणे
: ख्यातनाम विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राम नगरकर कला अकादमीतर्फे देण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांना जाहीर झाला आहे,अशी माहिती राम नगरकर यांच्या स्नुषा डॉ. वैजयंती वंदन नगरकर यांनी दिली.राम नगरकर कलागौरव पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. त्यासाठी प्रथम येणार्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल.
या आधी विनोदी अभिनेते भाऊ कदम, निलेश साबळे, समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांना राम नगरकर कलागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याची माहिती डॉ. वैजयंती वंदन नगरकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले हे पाठक यांची प्रकट मुलाखत घेतील. या दरम्यान संदीप पाठक ‘वर्हाड निघालय लंडनला’ या नाटकातील काही भाग सादर करतील.
Related
Articles
‘वक्फ’बाबतच्या अर्जावर १६ रोजी सुनावणी
11 Apr 2025
हिमाचलमध्ये पूल कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
13 Apr 2025
चित्रपटांच्या माध्यमातून बिमल रॉय यांचे सदोदित स्मरण
12 Apr 2025
पुण्याचा पारा ४३ अंशांवर
17 Apr 2025
लग्नाच्या आमिषाने महिला डॉक्टरवर बलात्कार
14 Apr 2025
सुरुची सिंगला सुवर्ण तर मनूला रौप्यपदक
17 Apr 2025
‘वक्फ’बाबतच्या अर्जावर १६ रोजी सुनावणी
11 Apr 2025
हिमाचलमध्ये पूल कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
13 Apr 2025
चित्रपटांच्या माध्यमातून बिमल रॉय यांचे सदोदित स्मरण
12 Apr 2025
पुण्याचा पारा ४३ अंशांवर
17 Apr 2025
लग्नाच्या आमिषाने महिला डॉक्टरवर बलात्कार
14 Apr 2025
सुरुची सिंगला सुवर्ण तर मनूला रौप्यपदक
17 Apr 2025
‘वक्फ’बाबतच्या अर्जावर १६ रोजी सुनावणी
11 Apr 2025
हिमाचलमध्ये पूल कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
13 Apr 2025
चित्रपटांच्या माध्यमातून बिमल रॉय यांचे सदोदित स्मरण
12 Apr 2025
पुण्याचा पारा ४३ अंशांवर
17 Apr 2025
लग्नाच्या आमिषाने महिला डॉक्टरवर बलात्कार
14 Apr 2025
सुरुची सिंगला सुवर्ण तर मनूला रौप्यपदक
17 Apr 2025
‘वक्फ’बाबतच्या अर्जावर १६ रोजी सुनावणी
11 Apr 2025
हिमाचलमध्ये पूल कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
13 Apr 2025
चित्रपटांच्या माध्यमातून बिमल रॉय यांचे सदोदित स्मरण
12 Apr 2025
पुण्याचा पारा ४३ अंशांवर
17 Apr 2025
लग्नाच्या आमिषाने महिला डॉक्टरवर बलात्कार
14 Apr 2025
सुरुची सिंगला सुवर्ण तर मनूला रौप्यपदक
17 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार