अमरावतीच्या विकासासाठी चार हजार तीनशे कोटी मंजूर   

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशाची नवीन राजधानी अमरावती उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने  ४ हजार २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.अमरावती राजधानी विकास प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून २०५ दशलक्ष डॉलर्स पहिल्या टप्प्यात दिले आहेत. जागतिक बॅकेने  आणि आशियाई विकास बँकेने १३ हजार ६०० कोटींंचा निधी राजधानीच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यासाठी मंजूर केला आहे  केंद्र सरकारने १५ हजार कोटींपैकी १ हजार ४०० कोटी पहिल्या टप्प्यात विकासासाठी दिले आहेत. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार २२ जानेवारी रोजी २०५ दशलक्ष डॉलर्स गेल्या महिन्यात दिले आहेत. 

Related Articles