E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कारखान्यातील बॉयलरच्या स्फोटाने पाच जण जखमी
Samruddhi Dhayagude
07 Apr 2025
इस्माईलपूर : उत्तर प्रदेशमधील एका मद्याच्या कारखान्याच्या बॉयलरचा स्फोट झाला. बिशरतगंज पोलीस स्टेशन परिसरातील इस्माईलपूर गावात एका बियर कारखान्यात बॉयलर फुटल्याने मोठा स्फोट झाला. बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर तो सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या शेतात पडला. या अपघातात पाच जण जखमी झाल्याचे समजते.
बॉयलरच्या स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या गाड्या प्रयत्न करत आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.
ही घटना सकाळी ११:३० च्या सुमारास घडली. घटनेनंतर कारखान्याचे व्यवस्थापक आणि कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेले. मोठा आवाज ऐकू येताच गावकरी घराबाहेर पडले. यावेळी प्लांटमध्ये चेंगराचेंगरी आणि भीतीचे वातावरण होते. माहिती मिळताच आओंला आणि बरेली येथून अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. एडीएम प्रशासनही घटनास्थळी पोहोचले. सध्या प्रकल्पामध्ये चाचण्या सुरू आहेत आणि याच काळात ही दुर्घटना घडली.
Related
Articles
मंत्रिमंडळ होणार हायटेक; मंत्र्यांना मिळणार आयपॅड
10 Apr 2025
गर्भलिंगनिदान करणार्या सोनोग्राफी सेंटर व रुग्णालयांवर कठोर कारवाई करा
06 Apr 2025
देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात
09 Apr 2025
बंगालला धर्माच्या आधारावर विभागू देणार नाही : ममता
10 Apr 2025
हत्तीच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू
09 Apr 2025
मनोज कुमार यांचा जीवनप्रवास
05 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
6
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन