ऐझवाल : मिझोरामच्या लोंगतलाई जिल्ह्यात ५९.८ लाख रुपये किमतीच्या मेथॅम्फेटामाइन गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे मिझोराम पोलिस आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकाने बुआलपुई गावाजवळ छापा टाकला. तेथून ४२ हजार मेथाम्फेटामाइन गोळ्या जप्त्ा करण्यात आल्या. म्यानमारमधून मेथॅम्फेटामाइन गोळ्यांचा चोरटा व्यापार होत असल्याचे समोर आले आहे.
Fans
Followers