E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
दिनेशला सुवर्ण, विक्रमला कांस्य
Samruddhi Dhayagude
04 Apr 2025
नवी दिल्ली : रेल्वे अपघातात डावा पाय गमविल्यानंतरही जिद्दीने खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील पॉवरलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या दिनेश बागडेेने सुवर्णपदकाचे स्वप्न साकार केले. ४६ वर्षीय विक्रमसिंह अधिकारीने पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. नेमबाजीत महाराष्ट्राला तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
अॅथलेटिक्स पाठोपाठ पॉवरलिफ्टिंगमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले आहे. स्पर्धेत २ सुवर्ण २ रौप्य व १ कांस्य अशी एकूण ५ पदके महाराष्ट्राने पटकावले. गत स्पर्धेत २ रौप्य व २ कांस्य अशी महाराष्ट्राची कामगिरी होती. जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरातील सभागृहात संपलेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत जळगांवच्या दिनेश बागडेेने महाराष्ट्रासाठी शेवटचे पदक जिंकून सुवर्णसांगता केली. १०७ किलो गटात गुजरात, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेशच्या स्पर्धेकांनीम मागे टाकून दिनेश बाजी मारली. पहिल्या फेरीपासून दिनेश आघाडीवर राहिला. तिसर्या फेरीत सर्वाधिक १५७ किलो वजन पेलून त्याने सोनेरी कामगिरीची नोंद केली. १४९ किलो वजन उचलून गुजरातच्या दिव्येश लडानीने रौप्य, दिल्लीच्या जोगिंदरसिंगने कांस्य पदकाची कमाई केली.
जळगावमध्ये रेल्वेने प्रवास करीत असताना मोबाईल विक्रेत्याचा धक्का लागल्याने दिनेश बागडेे डावा पाय रूळाखाली आला होता. गुडघ्यापासून पायाचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर तो तब्बल ३ वर्ष तणावग्रस्त होता. अखेर कृत्रिम पाय बसविल्यानंतर अंमळनेरमधील व्यायामशाळेत त्याला पॉवरलिफ्टिंगमुळे संजीवनी लाभली. अत्याधुनिक सुविधा नसतानाही त्याने गत स्पर्धेत कांस्य पदकापर्यंत मजल मारली होती. वर्षभरातच कसून सराव करीत त्याने सोनेरी यशाचा पल्ला दिल्लीत पार केला. हे यश मला आंतराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रेरणा देणारे असून मला प्रोत्साहित करणार्या माझी मुलगी मिताश्रीला हे पदक मी अर्पित करीत असल्याचे दिनेश बागडेेने सांगितले.
पॅरालिम्पिकपटू असणार्या मुंबईच्या विक्रमसिंह अधिकारीने पॉवरलिफ्टिंगमध्ये ७२ किलो गटात कांस्य पदक पटकावले. १६२ किलो वजन पेलत विक्रमने वयाच्या ४६ व्या वर्षी पदक जिंकण्याची करिश्मा घडविला आहे. पोलियोमुळे दोन्ही पायाने अधू असणार्या विक्रमसिंहचे हे खेलो इंडिया स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. कॅन्सरमुळे आईचे निधन झाल्यानंतर हलाखीचे जीवन असतानाही विक्रमसिंहने हार मानली नाही. राष्ट्रीय, आशियाई स्पर्धा विक्रमसिंहने खेळल्या आहेत.
नेमबाजीत महाराष्ट्राने २ सुवर्ण व १ रौप्य पदक जिंकून तिसरे स्थान प्राप्त केले. महाराष्ट्रासाठी स्वरूप उन्हाळकर व सागर कटाळेने सुवर्णपदके जिंकली. सर्वसाधारण तृतीय विजेतेपदकाचा करंडक स्वरूप उन्हाळकरासह प्रशिक्षिका नेहा साप्ते, व्यवस्थापक विक्रम शिंदे यांनी स्वीकारला. नेमबाजीत राजस्थानने सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले आहे.
Related
Articles
हाफिज सईदचा मित्र अब्दुल रहमानची हत्या
01 Apr 2025
अमेरिकेने लादलेले शुल्क, चीनचे अतिक्रमण याबाबत सरकारची भूमिका काय?
04 Apr 2025
रियान परागला नियम तोडल्याचा फटका
01 Apr 2025
राज्यात रेडिरेकनरच्या दरामध्ये सरासरी ७ ते १० टक्के वाढ शक्य
31 Mar 2025
मुस्लिम धर्मीयांनी हिंदूंकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत
02 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
हाफिज सईदचा मित्र अब्दुल रहमानची हत्या
01 Apr 2025
अमेरिकेने लादलेले शुल्क, चीनचे अतिक्रमण याबाबत सरकारची भूमिका काय?
04 Apr 2025
रियान परागला नियम तोडल्याचा फटका
01 Apr 2025
राज्यात रेडिरेकनरच्या दरामध्ये सरासरी ७ ते १० टक्के वाढ शक्य
31 Mar 2025
मुस्लिम धर्मीयांनी हिंदूंकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत
02 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
हाफिज सईदचा मित्र अब्दुल रहमानची हत्या
01 Apr 2025
अमेरिकेने लादलेले शुल्क, चीनचे अतिक्रमण याबाबत सरकारची भूमिका काय?
04 Apr 2025
रियान परागला नियम तोडल्याचा फटका
01 Apr 2025
राज्यात रेडिरेकनरच्या दरामध्ये सरासरी ७ ते १० टक्के वाढ शक्य
31 Mar 2025
मुस्लिम धर्मीयांनी हिंदूंकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत
02 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
हाफिज सईदचा मित्र अब्दुल रहमानची हत्या
01 Apr 2025
अमेरिकेने लादलेले शुल्क, चीनचे अतिक्रमण याबाबत सरकारची भूमिका काय?
04 Apr 2025
रियान परागला नियम तोडल्याचा फटका
01 Apr 2025
राज्यात रेडिरेकनरच्या दरामध्ये सरासरी ७ ते १० टक्के वाढ शक्य
31 Mar 2025
मुस्लिम धर्मीयांनी हिंदूंकडून शिस्तपालनाचे धडे घ्यावेत
02 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
3
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)
4
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
5
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
6
कृषी पणन मंडळाकडून आंबा महोत्सव