फ्लोरिडात ट्रम्प समर्थक उमेदवाराचा विजय   

वॉशिंग्टन : अमेरिकेतील फ्लोरिडा मतदारसघांतून डोनाल्ड ट्रम्प समर्थक उमेदवार रँडी फाइन विजयी झाले आहे. त्यांनी डेमोक्रॅटीक पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार जोश वेईल यांचा पराभव केला. फ्लोरिडाचे खासदार जे. डी. व्हान्स यांची उपाध्यक्षपदी आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती ट्रम्प यांनी केली होती. ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनल्याने फ्लोरिडातील जागा रिकामी झाली होती. त्यामुळे पाच महिन्यानंतर या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात रँडी फाइन यांनी विजय मिळविला आहे. त्यामुळे पाच महिन्यानंतर ट्रम्प यांची लोकप्रियता कमी झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

Related Articles