E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दिल्लीचे कायदा मंत्री मिश्रा यांना न्यायालयाचा दणका
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
दंगल प्रकरणी चौकशीचे आदेश
नवी दिल्ली
: दिल्लीचे कायदा मंत्री कपिल मिश्रा यांना येथील न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. २०२० मधील दंगल प्रकरणी मिश्रा आणि इतरांविरुद्ध चौकशीचे आदेश न्यायालयाने मंगळवारी दिले.अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वैभव चौरसिया यांनी हा गुन्हा ’प्रथमदर्शनी’ दखलपात्र असल्याचे मानले आणि पुढील तपासाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
२०२० च्या ईशान्य दिल्लीतील जातीय दंगलीसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे असे दिसून येते की मिश्रा कर्दमपुरी परिसरात उपस्थित होते. हा एक दखलपात्र गुन्हा घडला आहे. याची चौकशी आवश्यक आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. मिश्रा सध्या दिल्लीतील करावल नगर मतदारसंघातील आमदार आहेत. दिल्लीच्या भाजप सरकारमध्ये ते कायदा आणि रोजगारासह अनेक महत्त्वाची मंत्रालये सांभाळत आहेत. दंगलीप्रकरणी मिश्रा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचा अर्ज यमुना विहार रहिवासी महमद इलियास यांनी दाखल केला होता.
Related
Articles
केवळ सव्वा किलोमीटर रस्त्यासाठीची ८२ कोटींची निविदा रद्द करा
02 Apr 2025
आता केवळ सहा जिल्ह्यांत उरले नक्षलवादी : शहा
02 Apr 2025
भंडार्यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू
04 Apr 2025
घोडनदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा
04 Apr 2025
एका घरकुलाची गोष्ट
31 Mar 2025
नववर्षाचा सृष्टिसंकेत
30 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात