E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
नियमांचे उल्लंघन करणार्या मद्यविक्री दुकानांचा परवाना रद्द
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
पिंपरी
: पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशी क्षेत्रात किंवा सोसायटी परिसरात दारुच्या दुकांनामुळे होणार्या त्रासाविरोधात आमदार महेश लांडगे यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता. नियमांची कठोर अंमलबजावणी व्हावी नियमबाह्य काम करणार्या दारु दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सकारात्मक उत्तर दिले होते.नियमांचे उल्लंघन करणार्या अशा चार दारू दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री पवार यांनी दारु दुकानांच्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे निर्देश सभागृहात दिले. त्यानंतर आमदार लांडगे यांनी भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहरातील नियमबाह्यपणे दारु विक्री व्यावसाय करीत आहेत. ज्यांच्यामुळे रहिवाशी क्षेत्रात नाहक उपद्रव होत आहे. अशा दुकानदारांबाबत चिखली-मोशी-चर्होली- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार दाखल आहेत. त्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती.दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी नियमबाह्यपणे दारु विक्री आणि नियमांचे उल्लंघटन केल्याबाबत भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली व मोशी या भागात श्रीमती उषा चौधरी देशी दारु दुकान, मे. एम. डी. के. बिअर शॉपी, मे. गोल्डन बिअर शॉपी आणि लकी बिअर शॉपी यांच्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवला होता. त्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सदर दुकानांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची कारवाई केली आहे.
रहिवाशी आणि सोसायट्यांच्या आवारात असलेल्या दारु विक्री दुकानांच्या नियमबाह्य कृतींमुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो आहे. याबाबत सोसायटीधारकांच्या मागणीनुसार प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे अंदाजपत्रकी अधिवेशनात राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. सरकारने कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आम्ही पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कारवाईसाठी पाठपुरावा केला. यावर आम्ही केलेल्या तक्रारींमधील ४ दुकानांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची कारवाईची कारवाई करण्यात आली.
- महेश लांडगे, आमदार
Related
Articles
घोडनदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा
04 Apr 2025
फ्लोरिडात ट्रम्प समर्थक उमेदवाराचा विजय
03 Apr 2025
शालेय कर्मचार्याकडून दहा विद्यार्थीनींचा विनयभंग
04 Apr 2025
नव्या आर्थिक वर्षातील बदलाचा मागोवा
04 Apr 2025
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही
03 Apr 2025
मोदी यांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी
01 Apr 2025
घोडनदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा
04 Apr 2025
फ्लोरिडात ट्रम्प समर्थक उमेदवाराचा विजय
03 Apr 2025
शालेय कर्मचार्याकडून दहा विद्यार्थीनींचा विनयभंग
04 Apr 2025
नव्या आर्थिक वर्षातील बदलाचा मागोवा
04 Apr 2025
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही
03 Apr 2025
मोदी यांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी
01 Apr 2025
घोडनदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा
04 Apr 2025
फ्लोरिडात ट्रम्प समर्थक उमेदवाराचा विजय
03 Apr 2025
शालेय कर्मचार्याकडून दहा विद्यार्थीनींचा विनयभंग
04 Apr 2025
नव्या आर्थिक वर्षातील बदलाचा मागोवा
04 Apr 2025
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही
03 Apr 2025
मोदी यांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी
01 Apr 2025
घोडनदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा
04 Apr 2025
फ्लोरिडात ट्रम्प समर्थक उमेदवाराचा विजय
03 Apr 2025
शालेय कर्मचार्याकडून दहा विद्यार्थीनींचा विनयभंग
04 Apr 2025
नव्या आर्थिक वर्षातील बदलाचा मागोवा
04 Apr 2025
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही
03 Apr 2025
मोदी यांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी
01 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात