E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
माजी नगरसेविकेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा
Wrutuja pandharpure
01 Apr 2025
पुणे
: माजी नगरसेविकेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार करुन धमकावलं आणि गरोदर राहिल्यावर गर्भपात केला. २८ वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे आणि त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
२०२१ मध्ये दोघांची एका व्यायामशाळेमध्ये ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि लग्नाचे अमिष दाखवून त्याने तरुणीवर बलात्कार केला. १७ डिसेंबर २०२२ ला तरुणाने तरुणीशी मोबाईलवर संपर्क साधत मला शेवटचे भेटायचे आहे असे सांगोतले. न भेटल्यास कुटुंबीयांना संपवून टाकण्याची धमकीही त्याने दिली होती. नंतर तरुणीने थेट याबद्दल तरुणीने थेट माजी नगरसेविकेला सांगितले. त्यानंतरही तिला पुन्हा धमकावले गेले. आरोपीने पीडितेला भेटून लग्न करतो असे सांगत तिच्यावर बलात्कार करत राहिला. या दरम्यान तरुणी गर्भवती राहिली आहे हे समजल्यावर तरुणाने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचं तरुणीने तक्रारीत म्हंटले आहे.
Related
Articles
हाँगकाँगमधील सहा चिनी अधिकार्यांवर निर्बंध
02 Apr 2025
म्यानमार भूकंपबळींची संख्या २ हजार ७०० वर
02 Apr 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
02 Apr 2025
कात्रज-कोंढवा रस्ता आणि समान पाणीपुरवठ्याचे काम मार्गी लावणार
03 Apr 2025
अमेरिकन अभिनेते क्लिमर यांचे निधन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात