E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
01 Apr 2025
पिंपरी : किराणा सामान आणायला गेलेल्या दुचाकीस्वार तरुणाला कंटेनरने धडक दिली. यात त्याच्या डोक्यास मार लागून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तळेगाव स्टेशन येथे वडगाव-तळेगाव रस्त्यावर हा अपघात झाला. निखिल रामदास ननावरे (३०, रा. मलठण, ता. फलटण, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
चंद्रप्रकाश रामकृपाल यादव (२८, रा. सुलतानपूर, जि. प्रितीपूर, उत्तरप्रदेश) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दत्तात्रय किसन राऊत (३४, रा. भिसे काॅलनी, वराळे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय यांचा मेव्हणा निखिल ननावरे हे दोन दिवसांपूर्वी कामाच्या शोधानिमित्त फिर्यादी दत्तात्रय यांच्याकडे राहण्यास आले होते. यावेळी रविवारी रात्री किराणा साहित्य घेण्यास निखिल घरातून बाहेर पडले. त्यावेळी वडगाव-तळेगाव रस्त्यावर चंद्रप्रकाश यादव याने त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव चालवून निखील यांच्या दुचाकीला धडक दिली. कंटेनरच्या धडकेने निखिल यांच्या डोक्यास मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच निखिल यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.
पाठलाग करून पकडले
अपघातानंतर कंटेनरचालक चंद्रप्रकाश यादव हा घटनास्थळी न थांबता पळून जात होता. त्याला पुढे जाऊन पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Related
Articles
लाडके ‘खास’(अग्रलेख)
29 Mar 2025
अंदमानच्या आदिवासी क्षेत्रात अमेरिकेच्या नागरिकाला अटक
03 Apr 2025
शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
30 Mar 2025
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
02 Apr 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
लाडके ‘खास’(अग्रलेख)
29 Mar 2025
अंदमानच्या आदिवासी क्षेत्रात अमेरिकेच्या नागरिकाला अटक
03 Apr 2025
शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
30 Mar 2025
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
02 Apr 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
लाडके ‘खास’(अग्रलेख)
29 Mar 2025
अंदमानच्या आदिवासी क्षेत्रात अमेरिकेच्या नागरिकाला अटक
03 Apr 2025
शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
30 Mar 2025
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
02 Apr 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
लाडके ‘खास’(अग्रलेख)
29 Mar 2025
अंदमानच्या आदिवासी क्षेत्रात अमेरिकेच्या नागरिकाला अटक
03 Apr 2025
शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
30 Mar 2025
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
02 Apr 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात