E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
Wrutuja pandharpure
01 Apr 2025
खराडी
: वडगावशेरी, विमाननगर, खराडी आणि चंदननगर परिसरात पाणीप्रश्न तत्काळ सोडवा अन्यथा गाठ माझ्याशी आहे, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या अधिकार्यांना दिली.एक महिन्यापासून खराडी, वडगावशेरी, चंदननगर परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. अधिकारीच कृत्रिम टंचाई करत असल्याने माजी नरसेविका उषा कळमकर यांच्या नेेतृत्वाखाली नागरिकांनी उषोषण केले. परंतू अधिकार्यांनी फक्त आश्वासन दिले. यामुळे उषा कळमकर यांनी सरळ उपमुख्यमंत्री अजित पवार याच्याकडे सरळ तक्रार केली. यानंतर अजित पवार यांनी पुणे विमानतळ येथे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. बैठकीत अधिकार्यांना तत्काळ पाणी प्रश्न मार्गी लावा अन्यथा गाठ माझ्याशी आहे, अशी तंबी दिली. तत्पूर्वी माजी आमदार सुनील टिंगरे यांनी दूरध्वनीवरून अजित पवार यांच्याशी संपर्क साधून परिसरातील पाणीप्रश्नाबाबत त्यांना माहिती दिली होती. यावेळी माजी आमदार सुनील टिंगरे, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकुमार जगताप, एकनाथ गाडेकर, माऊली कळमकर, बापू कळमकर आदी या वेळी उपस्थित होते.
Related
Articles
नव्या आर्थिक वर्षातील बदलाचा मागोवा
04 Apr 2025
रोहित, विराट यांना अ श्रेणीमध्ये कायम ठेवण्यास बीसीसीआय तयार
03 Apr 2025
वीज होणार स्वस्त
30 Mar 2025
अंतरिक्षातून परतल्यावर...!
31 Mar 2025
बलात्कार प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेऐवजी दहा वर्षांची शिक्षा
02 Apr 2025
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवासी सुरक्षा वार्यावर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात