गैरव्यवहार प्रकरणी फ्रान्स नेत्या पेन दोषी   

पॅरिस : फ्रान्सच्या आती उजव्या पक्षाच्या नेत्या आणि भावी पंतप्रधान पदाच्या दावेदार मानल्या जाणार्‍या मरीन ले पेन यांना युरोपियन युनियनच्या निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी फ्रान्सच्या न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यामुळे पेन यांना येथून पुढे कोणतेही सार्वजनिक पद स्वीकारता येणार नाही.   सरन्यायाधीशांनी सोमवारी हा निर्णय दिला. यामुळे पेन यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. 

Related Articles