मेस्सी भारतात खेळणार   

अर्जेंटिना: महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी हा यावर्षी ऑक्टोबर महिन्यात भारतात मैत्रीपूर्ण फुटबॉलचा सामना खेळण्यासाठी येणार आहे. तसेच तो भारतातील फुटबॉल आणि फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देणार आहे. तो केरळमध्ये येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  

Related Articles